शरद पवार यांना बारामतीतून संपवणार, या वक्तव्यानंतर अजितदादांनी चंद्रकांत दादांना स्पष्टच सुनावलेलं
बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत आहे. तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान झाले असून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालंय. दरम्यान, बारामतील लोकसभा मतदारसंघात प्रचारावेळी मंत्री चंद्रकांत…