“शरद पवार हे भटकती आत्मा ” शरद पवार यांचं मोदींना सडेतोड उत्तर दिलं ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. शरद पवार हे भटकती आत्मा असून त्यांनी राज्य अस्थिर ठेवल्याचा आरोप मोदी यांनी केला होता.मोदी यांच्या या आरोपाला शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं…