महादेव जानकर यांना फडणवीसांनी म्हटले होते फकीर , पण ते कोट्यधीश
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना उमदेवारी अर्ज दाखल करताना संपत्ती आणि गुन्हे यासंदर्भातील शपथपत्र दाखल करावे लागते. त्या शपथपत्रामुळे कोणावर किती गुन्हे दाखल आहेत, त्याची माहिती समोर येऊ लागली आहे.तसेच कोणाकडे किती संपत्ती आहे, ती माहिती मिळत…