माढ्यातुन अनिकेत देशमुखांनी अपक्ष भरला अर्ज; धैर्यशील मोहिते पाटलांना मोठा धक्का?
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच माढा लोकसभेतून महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिली आहे.त्यांनी…