पिंपरी चिंचवड मधील तडीपार गुन्हेगाराला कोयत्यासह अटक
तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला निगडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाने लोखंडी कोयत्यासह अटक केली.ही कारवाई शुक्रवारी (दि.5) सकाळी साडे अकराच्या सुमारास ओटास्किम येथील येथील स्मशानभुमी जवळ केली आहे.
आदित्य…