तरुणावर कोयत्याने वार, हडपसर परिसरातील प्रकार
भावाला मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन तरूणावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार हडपसर परिसरातील साडेसतरा नळी येथे घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.25)…