लोकसभेच्या तोंडावर भाजप-मनसे एकत्र ? राज ठाकरे दिल्लीत…!
मनसे प्रमुख राज ठाकरे हे सोमवारी रात्री तडकाफडकी चार्टर्ड विमानाने दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. दिल्लीत आज महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…