Latest Marathi News

भान राखून विचारांची लढाई विचाराने लढू, सोलापुरात खुल्या पत्राची चर्चा ! बघा नेमक काय घडलय ?

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वागत केले आहे.…

सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीत मांडीत घातली गोळी,डोक्यात केले कोयत्याने वार,बघा नेमक घडलंय काय…

माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील भाजी विक्रेत्यावर सायंकाळी ५.३० वाजण्याचा सुमारास अज्ञात तिघांनी बंदुका व कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. राहूल महादेव पवार (वय ३६ रा. महादेव गल्ली, मिर्ची बाजार) असे गंभीर जखमी तरूणाचे नाव आहे.…

कंगना रणौतला भाजपकडून लोकसभेची उमेदवारी…बघा सविस्तर बातमी

भारतीय जनता पक्षाला अनुकूल भूमिका घेणारी आणि काँग्रेसवर सातत्याने टीका करणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपने कंगनाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं…

मनसे प्रमुख राज ठाकरे नाशिक मधून लोकसभा लढणार ? बघा सविस्तर बातमी

केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून अद्याप नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरु आहे. नाशिकच्या जागेवर आतापर्यंत अनेक बड्या…

12 तारखेला 12 वाजता फॉर्म भरून 12 वाजवणार…! अजित पवारांच्या अडचणी वाढणार, बघा सविस्तर बातमी

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. महाराष्ट्रात तर या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. या निवडणुकीत महाराष्ट्रातील काही मतदारसंघांची विशेष रुपाने चर्चा होत आहे. यामध्येबरामती या मतदारसंघाचाही…

BREAKING NEWS | उदयनराजेच साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार…!

सातारा लोकसभेसाठी भाजपने अखेर खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. रात्री उशीरा झालेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.…

देवाघरी गेलेल्या बापाचा पीएफ काढायला कंपनीत गेली मुलगी, एचआरने केली भयानक मागणी, संभाषणांचं…

मुंबईत एका 23 वर्षीय तरुणीशी एका खासगी कंपनीच्या एचआर अधिकाऱ्याने गैरवर्तन केलंय.पीडितेला तिच्या मृत वडिलांच्या भविष्यनिर्वाह निधीची (पीएफ) रक्कम देण्यासाठी एचआर अधिकाऱ्याने तिच्याकडे लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली. या प्रकरणी पीडितेने…

अंकिता पाटील यांनी “सुप्रिया सुळेंचा तो व्हिडीओ पोस्ट केला, त्या व्हिडीओ मध्ये नेमक काय आहे…

लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत निश्चित आहे. दरम्यान, आज (23 मार्च) बारामतीतील इंदापूर येथे महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात…

होम लोनच्या नावाखाली फसवणूक ; महिलेवर गुन्हा दाखल

नवीन घर घेण्यासाठी होम लोन करुन देण्याच्या बहाण्याने एका महिलेने एका व्यक्तीची 70 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.हा प्रकार मार्च 2023 ते एप्रिल 2023 या कालावधीत मांजरी बुद्रुक येथे घडली आहे. याबाबत हडपसर पोलिसांनी एका महिलेवर फसवणुकीचा…

तर महाविकास आघाडी उदयनराजेंना बिनविरोध निवडून देणार का ? उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित केला…

सध्याच्या निवडणुकीच्या हंगामात सातारा आणि कोल्हापूर या दोन जागांची चांगलीच चर्चा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याच्या सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या राहिलेल्या आहेत.त्यामुळे त्या दृष्टीने महाराष्ट्राच्या राजकारणात आजही या…
Don`t copy text!