Latest Marathi News

वसंत मोरे-निलेश लंके पुण्यातील कार्यालयात पोहोचले,काय होणार बघा बातमी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी गुरुवारी आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली. वसंत मोरे हे गुरुवारी पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयात पोहोचले. याठिकाणी ते शरद पवार यांच्या भेटीसाठी…

“एकाच वेळी लोकसभा-विधानसभा,नंतर स्थानिक स्वराज्य संस्था” ? बघा सविस्तर बातमी काय ?

केंद्रातलं मोदी सरकार एक राष्ट्र, एक निवडणूक घेण्याबाबत विचार करत आहे.अशातच या संकल्पनेवर अभ्यास करून त्याची अंमलबजावणी कशी करता येईल याबाबत अहवाल सादर करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली…

“मुरलीधर मोहोळ”यांना पुणे लोकसभेचं तिकीट, मग जगदीश मुळीक यांच काय ? काय निर्णय होणार !

भाजपने लोकसभेसाठीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील 20 नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत भाजपने मुरलीधर मोहोळ यांना खासदारकीसाठी तिकीट दिलं आहे. पुण्याचे माजी महापौर, भाजपचे सरचिटणीस मुरलीधर…

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने केली दुसरी यादी जाहिर,महाराष्ट्रातील 20 उमेदवार घोषित,बघा कोणाकोणाला…

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जारी केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे,…

विजय शिवतारे लोकसभा निवडणूक लढवणार ? बघा सविस्तर बातमी

बारामती लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पवार…

वसंत मोरेंना “या”पक्षाकडून ऑफर,वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार ?

माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मंगळवारी मनसेला अखेरचा रामराम ठोकला. कार्यालयातील राज यांच्या प्रतिमेला त्यांनी सांष्टांग नमस्कार घातला. दरवेळीप्रमाणे समाजमाध्यमांवर राजीनामा पत्र पोस्ट करून वेगळ्याच खास स्टाईलने मनसेला सोडचिठ्ठी दिली. यावेळी…

“बापु”ज डायरी आठवणीतल्या चार गोष्टी पुस्तकाचा शनिवारी प्रकाशन सोहळा

लोणी काळभोर प्रतिनिधी - चंद्रकांत दुंडे |  प्रिंट व डिजिटल मिडीया पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष बाप्पू काळभोर यांनी लिहिलेल्या "बापु"ज डायरी आठवणीतल्या चार गोष्टी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार दि.१६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता…

विजय शिवतारे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवली, काय होणार निर्णय ?

बारामती लोकसभा निवडणुकीसंदर्भात माजी मंत्री विजय शिवतारे संकेत दिले होते. याच अनुषंगाने पुरंदर आणि हवेली मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक आज सकाळी सासवड येथे होणार आहे.या बैठकीत बारामती…

बारामती लोकसभेबाबत “सुनेत्रा पवारां”चे सूचक वक्तव्य, बघा सविस्तर बातमी

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या रंजक घडामोडी सुरु आहेत. या मतदारसंघातून मविआच्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार…

महायुतीची चिंता वाढवणारी बातमी, बच्चू कडू यांच्या विधानाने राजकारणात खळबळ

प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी भाजप आणि मित्रपक्षांना मोठा इशारा दिला आहे. महायुतीकडून लोकसभेच्या जागावाटपाबाबत विचारणा होत नसल्याने बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे. महायुतीकडून विचारणा झाली नाही तर बच्चू कडू लोकसभा निवडणुकीत…
Don`t copy text!