Latest Marathi News

निवडणुकांचं बिगूल वाजलं..महाराष्ट्रासह 15 राज्यांत राज्यसभेची निवडणूक जाहीर

नवी दिल्ली - देशभरात लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यसभेतील जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. देशातल्या १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागा भरण्यासाठी २७ फेब्रुवारी रोजी द्वैवार्षिक निवडणुका होणार आहेत, असे निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केले.…

१५ फेब्रुवारीपर्यंत निकाल द्या ! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा…

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणात राहुल नार्वेकर काय निर्णय देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. दरम्यान, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात…

शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांचा मोठा निर्णय,बघा सविस्तर बातमी

शरद मोहोळ याची हत्या झाली होती. या प्रकरणात पुणे पोलिसांनी १५ आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये दोन वकिलांचा समावेश आहे. या प्रकरणात साहील उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे हे मास्टर माइंड आहे. शरद मोहोळ याचा खून करुन फरार झालेल्या आठ…

तरुणावर कोयत्याने वार, हडपसर परिसरातील प्रकार

भावाला मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन तरूणावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार हडपसर परिसरातील साडेसतरा नळी येथे घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.25)…

‘गुन्हे मागे घेतले जातील पण..’; जरांगेंच्या त्या मागणीबाबत फडणवीस स्पष्टच बोलले

नागपूर - मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जरांगे…

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन विनयभंग, अल्पवयीन मुलासह तिघांवर गुन्हा, शेवाळेवाडी फाटा येथील घटना

पुणे : अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिचा विनयभंग केला. तसेच मुलीसह तिच्या आईला शिवीगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याच्या आई व बहिणीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 21 जानेवारी…

‘आम्ही मराठा आरक्षणाच्या आदेशाची होळी करु’,बघा नेमक काय घडल..?

मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. मनोज जरांगे यांच्या सगेसोयरेबाबतच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. पण सरकारने घेतलेल्या या निर्णयावर ओबीसी नेते…

‘या’ मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळणारच नाही, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा

मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आज अखेर मोठं यश आलं आहे. मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाबाबतची मागणी सरकारने मान्य केली आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार कुणबी नोंदी आढळलेल्या नागरिकांच्या सगेसोयऱ्यांना प्रतिज्ञापत्राच्या आधारावर कुणबी…

‘अहो, सोमवारची वाट बघा’, गुणरत्ने सदावर्तेंचा इशारा, आता काय करणार ?

'मनोज जरांगे पाटील यांचं ज्ञान मला माहित नाही. ते कोणत्या कॉलेजमधून लॉ पास झालेत? कोणत्या विषयात डॉक्टरेट केलीय?' अशा शब्दात वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. वकिल गुणरत्न सदावर्ते यांचा सुरुवातीपासून…

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारे मनोज जरांगे पाटील नेमके कोण आहेत ?

27 जानेवारी 2024 हा मराठा समाजासाठी आनंदाचा दिवस आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आदोलनाला यश मिळाले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते मराठा आरक्षणाची मागणी करत होते. मात्र…
Don`t copy text!