अध्यादेशाचा निर्णय कोल्हापुरातील ‘सकल मराठा समाजाला’ तुर्तास मान्य नाही,बघा बातमी
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मराठा समाजाच्या मागण्याबाबत शासकीय अध्यादेश काढला असला तरी तो न्यायालयीन पातळीवर टिकणार का? याबाबत उद्या, रविवारी सर्वसमावेशक चर्चा करुनच आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. अशी माहीती सकल मराठा…