Latest Marathi News

सख्ख्या भावाचा बहिणीवर एकदा नव्हे तर दोन वेळा बलात्कार….! खळबळजनक घटना

बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सख्ख्या भावानेच आपल्या बहिणीवर बलात्कार केल्याची घटना गोव्यात घडली आहे. या घटनेने संपूर्ण गोवा हादरलाय. याप्रकरणी पोलिसांनी नराधम भावाला अटकही केली आहे. तर पुढील तपास केला जातो…

‘नो-एंट्री’ वरुन झाला वाद….वाहतूक पोलिसासोबत पुढ काय घडल..? ही बातमी बघा

 पुणे शहर प्रतिनिधी - 'नो-एंट्री'वरून दुचाकीवरून जाणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार वानवडी परिसरात समोर आला आहे. यावरुन धक्काबुक्की केलेल्या व्यक्तीला वानवडी पोलिसांनी अटक केली. ही घटना गोळीबार मैदानाजवळ घडली…

पुण्यातील मनसेच्या वाघाची डरकाळी, तुमच्यात हिम्मत असेल तर… शिंदे फडणवीस सरकारला ओपन…

पुणे विशेष प्रतिनिधी - राज्यात अडीच वर्षानंतर महाविकास आघाडी सरकारला सुरूंग लावण्यात भाजप नेत्यांना यश आले असून शिवसेनेतील बंडखोरी यशस्वी ठरली आहे. शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदारांनी भाजपसोबत युती…

2500 च्या लाचेने लावली आयुष्याची वाट, पुण्यात नेमक चाललय काय ?

पुणे विशेष प्रतिनिधी - पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याठिकाणी पाणीपुरवठा विभागाच्या दोन अभियंते लाचलुचपत विभागाच्या  जाळ्यात अडकले आहेत. 2500 रुपयांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे.  या प्रकरणातील आरोपींचे नाव किरण…

पत्नीचा खून करुन मेव्हणीवर चाकूने केले वार, हडपसर मधील घटना

हडपसर विशेष प्रतिनिधी - दारुच्या नशेत पत्नीला पट्ट्याने मारहाण करीत असल्याची तक्रार आईला केल्याच्या कारणावरुन पत्नीवर चाकूने वार करुन तिचा पतीने खून केला तिला सोडविण्यासाठी आलेल्या मेव्हणीवरही वार करुन तिच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा…

शिवस्मारक युवा संघर्ष समितीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप कापसे यांची निवड

बार्शी/सोलापूर प्रतिनिधी - शिवस्मारक युवा संघर्ष समितीच्या सोलापुर जिल्हा उपाध्यक्ष पदी संदीप कापसे यांची निवड करण्यात आली . संदीप कापसे हे बार्शी नगरपालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते नागेश आण्णा अक्कलकोटे यांचे कट्टर समर्थक आहेत. बार्शी…

कोचिंग क्लासमध्ये 6 वर्षांच्या चिमुरड्याला क्रूर मारहाण, व्हिडीओ व्हायरल..!

बिहार प्रतिनिधी - कोचिंग क्लासमध्ये सहा वर्षांच्या मुलाला अमानुष  मारहाणा करणाऱ्या शिक्षकाला अखेर अटक करण्यात आली आहे. शिक्षकानं विद्यार्थ्याला केलेली मारहाण एकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली होती. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओही…

दहावीतली मुलगी गरोदर,नंतर कळलं शिक्षकानेच केला बलात्कार, गुन्हा दाखल

धाराशिव प्रतिनिधी - शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली. एका शिक्षकाने विद्यार्थीनीवर वारंवार बलात्कार केला. ही विद्यार्थीनी गरोदर राहिल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. आता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा…

लोणी काळभोर हद्दीत आढळला होता अज्ञात तरुणीचा मृतदेह, बघा नेमकी काय आहे ही बातमी..!

 पुणे विशेष प्रतिनिधी -   लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 20 ते 25 वर्षीय मुलीची निर्घृणरित्या हत्या करण्यात आली. थेऊर येथील एका मोकळ्या जागेत हा मृतदेह सापडला. थेऊर पोलीस चौकीपासून…

काय ती झाडी, काय ते डोंगार…भुशी डॅम ओव्हरफ्लो होताच पर्यटकांची तुफान गर्दी

मावळ प्रतिनिधी - पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा शहरांमधील पर्यटनाचे मुख्य आकर्षण केंद्र असलेले भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला आहे. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी भुशी धरणावर गर्दी केली होती. मागील वर्षीच्या तुलनेने यावर्षी धरण भरण्यास…
Don`t copy text!