Latest Marathi News

आगामी मुख्यमंत्री प्रहार संघटनेचा असेल,आमचीच सत्ता येणार- बच्चू कडू

मुंबई प्रतिनिधी - राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठीचं मतदान आज होत आहे. दुपारी १ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण २४६ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. राज्याचे मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मतदान…

मुजोर रिक्षावाल्याची इतकी हिंमत ? थेट पोलिसाच्या कानशिलात लगावली… बघा बातमी

मुंबई प्रतिनिधी - तुम्ही अनेकदा रिक्षावाल्यांच्या मुजोरीबद्दल बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील. भाडे नाकारण्यापासून जास्तीचं भाडं आकारल्याने तुमचीही कधीतरी रिक्षावाल्यांसोबत तू-तू मै-मै झाली असेल. असाच एक धक्का प्रकार वाशी रेल्वे…

शेवाळवाडी फाटा येथे स्कूल बसचा अपघात,मोठा अनर्थ टळला

हडपसर प्रतिनिधी - पुणे सोलापूर हायवे वर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सकाळी शाळेत जाणारे लहान मुले मुली शेवाळेवाडी फाटा येथे उभी असतात. स्कूलची बस यूटर्न घेत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जाऊन धडकली. मागून येणाऱ्या जड…

भाजपचे आमदार आमच्या संपर्कात; जयंत पाटलांचा दावा

मुंबई विशेष प्रतिनिधी - उद्या विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. गेल्या काही दिवसापासून या निवडणुकीची चर्चा राज्यात सुरू आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होणार आहे. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे,…

राज्यात उद्या होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीकडे उभ्या राज्याचे लक्ष. निवडणुकीची प्रक्रिया कशी…

मुंबई विशेष प्रतिनिधी - विधान परिषदेची सोमवारी (20 जून) म्हणजेच उद्या होत आहे निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे  विधान परीषद निवडणूकही बिनविरोध न होता अटीतटीच्या लढतीने होत आहे. विधान परिषद निवडणुकीत…

करुणा शर्माच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल, बघा नेमकी बातमी काय..?

पुणे प्रतिनिधी - करुणा शर्मा हिच्यासह अजयकुमार देडेवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैसर्गिक अत्याचार, कौटुंबीक छळ अशा विविध कलमान्वये करुणा शर्मा आणि अजय देडेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुण्यातील येरवडा पोलीस…

पोलिसाचा तो एक शब्द लागला जिव्हारी; महिलेनं विष प्राशन करत उचललं टोकाचं पाऊल

लखनऊ प्रतिनिधी - उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात एका महिलेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. माधोतांडा येथील प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी चारित्र्यहीन म्हटल्याने गी गोष्ट महिलेला खटकली. यानंतर तिने…

पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात,1 जणांचा मृत्यू, 30 वारकरी जखमी

सातारा प्रतिनिधी - वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीचे वेध लागले आहे. पण, साताऱ्यात वारकऱ्यांचा गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. वारकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आयशर ट्रकने धडक दिली. या अपघात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण…

दोन वर्षांपासून दुर्लक्षित कामे ३-४ दिवसांत पूर्ण न केल्यास आमरण उपोषण करणार – सामाजिक…

दौंड प्रतिनिधी - दौंड तालुक्यातील कासुडी॔ टोलनाका ते हवेली तालुक्यातील कवडीपाट टोलनाक्यापर्यंतच्या एक्स्प्रेस हायवेवरील दुभाजकावर-लोखंडी संरक्षण कठड्यावर भरपूर प्रमाणात काटेरी झुडपे वाढली असल्याने दिवसा एक्स्प्रेस हायवेवरील लोकांना गाड्या…

चक्क शेतात भरते अंगणवाडी

बुलडाणा प्रतिनिधी - कोरोनाच्या दोन वर्षाच्या भयावह काळानंतर राज्यातील शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी फुलून गेल्या आहेत, तर अंगणवाडीत येणार्‍या बालकांना अक्षर ओळख होण्याबरोबरच परिसराची आणि फळाफुलांची देखील ओळख व्हावी, त्यांना शिक्षणाची ओढ…
Don`t copy text!