Latest Marathi News

दोन वर्षांपासून दुर्लक्षित कामे ३-४ दिवसांत पूर्ण न केल्यास आमरण उपोषण करणार – सामाजिक…

दौंड प्रतिनिधी - दौंड तालुक्यातील कासुडी॔ टोलनाका ते हवेली तालुक्यातील कवडीपाट टोलनाक्यापर्यंतच्या एक्स्प्रेस हायवेवरील दुभाजकावर-लोखंडी संरक्षण कठड्यावर भरपूर प्रमाणात काटेरी झुडपे वाढली असल्याने दिवसा एक्स्प्रेस हायवेवरील लोकांना गाड्या…

चक्क शेतात भरते अंगणवाडी

बुलडाणा प्रतिनिधी - कोरोनाच्या दोन वर्षाच्या भयावह काळानंतर राज्यातील शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी फुलून गेल्या आहेत, तर अंगणवाडीत येणार्‍या बालकांना अक्षर ओळख होण्याबरोबरच परिसराची आणि फळाफुलांची देखील ओळख व्हावी, त्यांना शिक्षणाची ओढ…

अभिजीत बिचुकले राष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार ?

सातारा - सातारा हे दोन कारणांनी सध्या सगळीकडे ओळखले जातं. एक म्हणजे साताऱ्याचे राजे खासदार उदयनराजे भोसले यांच्यामुळे तर दुसरं म्हणजे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांच्यामुळे अभिजीत बिचुकले हे आपल्या वेगळ्या वेगळ्या स्टाईलमुळे सदा…

भंडाऱ्यात कुलरने घेतला तरुणीचा जीव,घरातील फरशी साफ करताना जागीच मृत्यू

भंडारा - मृत्यू कधी कुठे कसा आणि कोणत्या रुपात येईल, हे कोणीही सांगू शकत नाही. अनेकदा घरातच आपली रोजची कामं करत असतानाही अशा काही घटना घडतात, ज्या जीवावर बेततात. घरात असलेल्या इलेक्ट्रिक वस्तूच अनेकदा यात मृत्यूचं कारण ठरतात. सध्या…

शिवीगाळ, दादागिरी करणाऱ्या लोन रिकव्हरी एजंट्सना बसणार चाप

मुंबई – कर्ज वसुली करण्यासाठी कर्जदारांवर दादागिरी, शिवीगाळ करणाऱ्यांना लवकरच चाप बसणार आहे. लोन रिकव्हरी एजंट्सची ही वागणूक अस्वीकारार्ह आहे, असे स्प्षट मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे.…

BREAKING NEWS – मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अनोळखी कार घुसली, मोठा अपघात टळला

मुंबई - काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्याच्या अपघाताची बातमी समोर आली होती. राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असताना ते पुण्याहून औरंगाबादच्या दिशेला निघाले होते. त्यावेळी गाड्यांचा वेग जास्त होता. आणि अचानक पुढच्या…

दोरीने गळा आवळून एकाचा खून..पुण्यातील घटना

पुणे - तरूणाचा दोरीने गळा आवळून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह बोपदेव घाटातील सेल्फी पॉइंटनजीक फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपींसह मृताच्या नातेवाईकांचा शोध घेणे सुरू केले आहे.ही घटना 14 जूनला संध्याकाळी…

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने या कारणासाठी मागीतली लाच….!

सांगली : एक हजार रुपयांची लाच घेताना एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. रिक्षाचालकावर कारवाई न करण्यासाठी मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात कार्यरत असणा-या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवीशंकर…

इतकंच लक्षात ठेव, त्याचा बाप वसंत मोरे आहे…!

 मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत आहेत.  विविध उपक्रम आणि आंदोलनांमुळे वसंत मोरे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र, आता ते वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. वसंत मोरे यांच्या मुलाला धमकीचं पत्र मिळाल्याने एकच…

महाराष्ट्र खबर न्यूज वेबसाइट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला…!

नमस्कार मित्रांनो, गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र खबर न्यूज चॅनलला आपण जसे सहकार्य केले प्रेम दिल, प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो,जग पुढे चालल आहे, नवनवीन बदल होत आहेत, विचार बदलत आहेत, काहीतरी नवीन पाहिजे असत,…
Don`t copy text!