Latest Marathi News

अशोक खरातच्या ४,६५० अश्लील लिंक सायबर पोलिसांनी उडवल्या

भोंदू अशोक खरातवर ६० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. ३० साक्षीदार तपासले असून त्यांची साक्ष महत्त्वाची ठरेल, अशी माहिती एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. खरातशी संबंधित ४,६५० अश्लील लिंक सायबर…

पवारांना मोठा धक्का! ‘हा’ बडा नेता आज भाजपचा झेंडा हाती घेणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजीत घाटगे यांनी पक्षाची साथ सोडली असून ते आज भाजपचे कमळ हाती घेणार आहेत.विधानसभा निवडणूकीत तिकिट न मिळाल्याने शेवटच्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली…

करुणा मुंडेंनी बारामतीच का निवडली? उमेदवारी अर्ज भरण्यामागचं ‘असलं’ मोठं कारण समोर

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभ्या असलेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात तब्बल 55 उमेदवारांनी…

गॅस सिलिंडर स्वस्त होणार?; एलपीजी आणि पीएनजी ‘टॅक्स फ्री’ करण्याची मोठी मागणी

अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे संकट ओढवले असून भारतातही एलपीजी आणि पीएनजी गॅसच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री या व्यापारी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून…

‘शेंडीसाठी’ ऋषिकेश वैद्यची कोर्टात धाव!; पुणे न्यायालयाने दिला अजब निकाल

एकीकडे नाशिकमधील भोंदु अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच दुसरीकडे वसईतील आपण महादेवाचा अवतार असल्याचं सांगून पुण्यातील एका विवाहित महिलेवर अत्याचार करणार्‍या ऋषिकेश वैद्य या भोंदुबाबाचे बिंग फुटले. एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलीस…

खरातने गुन्ह्याची कबुली दिली! SIT प्रमुखांची महत्त्वाची पत्रकार परिषद

बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाकडे राज्याचे लक्ष आहे. या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक माहिती समोर येत होती. अशातच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. अखेर एसआयटी चौकशीत अशोक खरातने चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचलाखीने…

बारामतीत तुम्ही नाही, म्हणजे पंढरीत विठ्ठल नाही!”; मिटकरींचे दादांसाठी भावूक पत्र

अजित पवार यांच्या निधनानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी देखील सातत्याने अपघाताबाबत संशय व्यक्त केला. यानंतर काल अमोल मिटकरी यांनी ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, त्या गोजुबावी ‌या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले.तसेच त्या ठिकाणी…

विखे पाटील आणि रवींद्र चव्हाणांची तनपुरेंच्या कार्यालयात एन्ट्री; राहुरीत युतीची नवी खेळी?

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विविध पक्षांच्या हालचालींना वेग आला असून, नेत्यांच्या भेटीगाठींमुळे…

खरात प्रकरणात नाशिकच्या एका मोठ्या महिला अधिकाऱ्याचे कनेक्शन?

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशोक खरातने केलेले महिलांचे लैगिंक शोषण, आर्थिक फसवणुकीनंतर आता आणखी एक बाब समोर आली आहे. भोंदूगिरीच्या जोरावर अनेकांना लुटणाऱ्या अशोक खरातच्या प्रकरणाने आता थेट…

लोकसभा खासदार आता ५४३ नाही, तर ८१६? ; विधानसभेचं गणितही बिघडणार ?

लोकसभेत 33 टक्के महिला आरक्षण लागू करण्यासंदर्भात होणाऱ्या विशेष अधिवेशनात घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात येणार असून महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेचे चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन वाढवण्यात आले आहे. परिणामी, पुढील आठवड्यात…
Don`t copy text!