बारामतीत तुम्ही नाही, म्हणजे पंढरीत विठ्ठल नाही!”; मिटकरींचे दादांसाठी भावूक पत्र
अजित पवार यांच्या निधनानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी देखील सातत्याने अपघाताबाबत संशय व्यक्त केला. यानंतर काल अमोल मिटकरी यांनी ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, त्या गोजुबावी या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले.तसेच त्या ठिकाणी…