“मातृत्व की क्रौर्य? मुलाच्या आयुष्यासाठी पोटच्या लेकीचा बळी
झारखंडमधील हजारीबाग येथून एक भयंकर घटना समोर आली आहे. हजारीबाग येथे एका १३ वर्षीय मुलीच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. सुरुवातीला या मुलीवर अत्याचार करुन हत्या केल्या झाल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र याप्रकरणी तपासात अत्यंत धक्कादायक अपडेट…