Latest Marathi News

जैसे थे दर, आनंदी घर! रेडीरेकनरच्या दरात यंदा ‘नो चेंज’

सर्वसामान्यांसह फडणवीस सरकारव् बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला. सध्याची जागतिक परिस्थिती व बांधकाम क्षेत्रातील मंदी लक्षात घेऊन राज्य शासनाने रेडीरेकनरबाबत मोठा निर्णय घेतला. 1 एप्रिल पासून सुरू होणार्‍या नवीन आर्थिक वर्षात रेडी…

अशोक खरातला मोठा झटका; केस लढण्यास सरकारी वकिलांचा नकार

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे एका मागून एक कारनामे पुढे येत आहेत. हजारोंच्या घरात महिलांचा त्याने लैगिंक अत्याचार केला. काही गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आली. अशोक खरात याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने खळबळ उडाली. अनेक संसार…

अशोक खरातच्या लेकीच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!; एकनाथ शिंदेंसह आणखी कोणते ३ बडे मंत्री?

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे पाश आता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचे असल्याची चर्चा सुरू आहे. एसआयटीच्या चौकशीतही तसेच संकेत दिसू लागले आहेत. अशोक खरातचे संबंध राजकीय नेत्यांसोबत असल्याचा दावा केला जात आहे.…

“नाशिकला जात होत्या तेव्हा तुम्ही महिला नव्हत्या का?”; सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांवर…

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकर यांच्यावर आता चौकशीची टांगती तलवार आहे. अशोक…

आता रांगेत उभं राहण्याची गरज नाही; ‘छोटू सिलेंडर’ घ्या आणि थेट घरी जा!

राज्यातच नव्हे तर देशातील अनेक भागात अजूनही गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांची गर्दी झाली आहे. त्यातच इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने ग्राहकांसाठी हलक्या वजनचा छोटू सिलेंडर आणला आहे. ही सिलेंडरची संकल्पना जुनीच आहे. शहरात विविध भागातील विद्यार्थी,…

खरातच्या ऑफिसवर धाड; काळे पेढे, काळी फळं आणि बरंच काही….

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांचं लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. एसआयटीच्या तपासात खरातच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक पुरावे समोर येत आहेत.…

१ एप्रिलपासून बदलणार घरमालक-भाडेकरूंचे नियम

घरभाडे भत्ता क्लेम करण्याच्या प्रक्रियेत आता महत्त्वाचे बदल होणार असून, ती पूर्वीइतकी सोपी राहणार नाही. नव्या आयकर नियमांनुसार, भाडे सवलत घेणाऱ्या करदात्यांना घरमालकाशी असलेले नाते स्पष्टपणे जाहीर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.नवीन आयकर…

रायगडच्या ‘त्या’ व्यवहारांमध्ये चाकणकरांचा सहभाग?

अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांना टीकेचे लक्ष केले जात असताना दोन दिवसांपूर्वी ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत चाकणकर आणि चौधरी यांचे व्यावसायिक कनेक्शन उघड करीत थेट सुनील तटकरे यांच्यावर…

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार?

आषाढी वारीसाठी आळंदीहून प्रस्थान केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दोन दिवस पुण्यातील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला असते.मात्र वर्षानुवर्षांची परंपरा मोडीत काढून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मुक्कमाचे ठिकाण बदलण्याचा प्रयत्न…

१५०० कोटींचा काळा पैसा!

स्वयंघोषित 'कॅप्टन' अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा तपास आता त्याच्या आर्थिक साम्राज्यापर्यंत पोहोचला आहे. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत असलेल्या खरातची आता विशेष तपास पथकाकडून आर्थिक नाकेबंदी…
Don`t copy text!