Latest Marathi News

आंबा घाटात ८० फूट खोल दरीत खासगी बस कोसळली ?

आंबा : नेपाळी बाग कामगारांना घेवून कोकणात निघालेली खासगी बस आंबा घाटात चक्री वळणावर संरक्षण कठडा तोडून ८० फूट खोल दरीत कोसळली. केवळ दैव बलवत्तर दरीतील झाडीत गाडी अडकल्याने सर्व प्रवाशी बचावले. आज, शुक्रवारी (दि.५) पहाटे पाचच्या सुमारास ही…

विवाहितेसोबत प्रेम संबध, तिच्या मुलीसोबत शारिरीक संबंध, प्रकरण इतकं वाढलं की शेवटी दोघींनी…

लग्नाचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केली जाते. तर या नात्याच्या आड काहींची आर्थिक लुट ही होते. पण काही नराधम असेही असतात ते त्याच्या ही पुढे जावून भयंकर कृत्य करतात. अशीच एक धक्कादायक आणि तितकीच चिड आणणारी घटना रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये…

Digital 7/12 ला कायदेशीर मान्यता, चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुन्हा मास्टरस्ट्रोक

महसूल विभागात डिजिटल क्रांती आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या धडाकेबाज निर्णयाची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. त्यांनी अनेक वर्षांपासून रुतलेले अनेक प्रश्न अवघ्या एका वर्षातच मार्गी लावले आहे. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा…

‘फिल्मी स्टाईल’ राडा! काळ्या थारमधून आला, कोयता काढला अन्..ठेकेदारीतून घडला थरार

शिक्रापूर - सणसवाडी (ता. शिरूर) येथे कंपनीच्या कामाच्या ठेकेदारीच्या वादातून एका व्यक्तीचा कोयत्याने खून करण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना घडली आहे. यापूर्वी अनेकदा हाणामारी, खंडणी, फसवणूक यांसारखे गुन्हे दाखल असलेला आणि एका वर्षासाठी…

…तर मुंबई हातातून गेली म्हणून समजा; राज ठाकरे यांच्या इशाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात…

मुंबई महापालिकेत ठाकरे बंधुंची युती होणार हे जवळपास निश्चित झाल आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यावर महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याची चर्चा आहे. कारण मनसे सोबत न जाण्यावर काँग्रेसचे नेते ठाम आहेत. मात्र, या सगळ्यात उद्धव ठाकरेंची मात्र कोंडी…

‘आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा, घरी लग्न आहे… चार दिवसांनी घेऊन जाऊ’, मुलाचं…

'आईचा मृतदेह घरी आणू नका, माझ्या मुलाचं लग्न आहे. मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा. चार दिवसांनी लग्न झाल्यावर अंतिम संस्कार करू', असं एका पोटच्या मुलाने आपल्याच आईबाबतीत म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून माणुसकीला काळीमा फासणारी आणि हृदय…

नितीशकुमारांनी घेतली १० व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ ; २६ मंत्र्यांमध्ये कोणाचा समावेश ? वाचा

बिहारमध्ये नवीन एनडीए सरकार स्थापन झाले आहे. जनता दल (युनायटेड) चे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर झालेल्या भव्य शपथविधी समारंभात विक्रमी १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल मोहम्मद आरिफ…

भाजपला मोठा धक्का, एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरून परतताच घडामोडींना वेग

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी तर महायुतीमध्ये प्रवेश…

“अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण…”; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट…

सोलापूर  जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. याठिकाणी १७ पैकी १७ जागा भाजपा नेते राजन पाटील यांच्या बिनविरोध झाल्या आहेत. त्यात नगराध्यक्षपदी राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील रिंगणात होत्या.…

पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या आलिशान गाड्या टप्प्याटप्प्याने बंद करा; सुप्रीम कोर्टाची महत्वपूर्ण सूचना

देशातील विविध महानगरांमध्ये वाढते प्रदूषण चिंतेचा विषय बनले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण सूचना केली आहे. देशातील रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचे समर्थन न्यायमूर्ती सुर्य कांत आणि…
Don`t copy text!