Latest Marathi News

आजीचा संयम सुटला आणि उकळते पाणी ओतले ४ वर्षांच्या नातवावर.. होळीच्या दिवशी नात्याला लागले ग्रहण

होळीच्या आनंदोत्सवाला धक्का देणारी धक्कादायक घटना नागपूरच्या कोराडी परिसरात घडली आहे. खेळता खेळता अंगावर रंग उडाल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या आजीने आपल्या चार वर्षीय नातवावर उकळते पाणी ओतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत…

अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अत्यंत मोठी अपडेट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. सकाळी 8.10 ला अजित पवार मुंबई विमानतळाहून VSR कंपनीच्या विमानाने निघाले.त्यानंतर 8.45 ला बारामती विमानतळाच्या शेजारी…

अख्खं गाव हादरलं, स्फोटाने संपूर्ण फॅक्टरी उद्ध्वस्त 18 जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्ह्यातील वेतलापलेम गावामध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. एक फटाखा फॅक्टरीमध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये १८ जणांचा मृत्यू झाल्यााची माहिती समोर आली आहे. अनेक जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय…

शरद पवारांची राज्यसभेची जागा धोक्यात ? बघा सविस्तर बातमी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर आता राजकीय वर्तुळात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांची चर्चा तापली आहे. विशेषतः एप्रिल २०२६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राज्यसभा…

भिगवण अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, मुलीची पलटी, बारामती कोर्टातून मोठी अपडेट

भिगवणमध्ये  तरुणीचे अपहरण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र माझे अपहरण झाले नसून आमचे एकमेकांवर प्रेम आहे, मी माझ्या मर्जीने आल्याचे तरुणीने सांगितले होते. याप्रकरणी आता…

अजित पवारांच्या अपघातानंतर डीजीसीएची व्हीएसआरवर कारवाई बघा सविस्तर बातमी

आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या अपघातानंतर डीजीसीएने व्हीएसआरवर कारवाई केली आहे. डीजीसीए व्हीएसआर एव्हिएशनच्या 4 विमानांना ग्राउंड करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या…

जन्मदात्या बापाचा कारनामा,अल्पवयीन मुलींना ओढलं वेश्याव्यवसायात

नवी मुंबईत माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कोपरखैरणे परिसरात एका नराधम पित्याने आपल्याच दोन अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत मुलींची सुटका केली असून,…

पुण्यात काँग्रेस-ठाकरे गटाची युती जाहीर, फॉर्म्युलाही ठरला, कुणाला किती जागा मिळणार?

पुणे महानगर पालिका निवडणुकीसाठी शरद पवार गटाने अजित पवार गटाशी युती केली आहे. पुण्यात सुरुवातीपासून महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढली जाईल, असं बोललं जात होतं. तशा बैठका देखील पार पडल्या अजित पवारांना महाविकास आघाडीत घेण्याबाबत…

घड्याळ की तुतारी ? दोन्ही राष्ट्रवादीची पुण्यातील युती फिस्कटली

दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र येत असल्याची चर्चा सुरू असताना आता त्यामध्ये ट्विस्ट आला आहे. दोन्ही राष्ट्रवादीची संभाव्य युती आता जवळपास फिस्कटल्याची माहिती आहे. त्याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तातडीने महाविकास आघाडीच्या बैठकीत…

‘PSI माझ्या आईला रात्री फोन करायचा, ड्रायव्हर घरी यायचा’, 20 वर्षांच्या तरुणानं संपवलं…

'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे. सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि वाईट प्रवृत्तींना नियंत्रणात आणण्यासाठी" पोलीस याची शपथ घेत असतात. पण, महाराष्ट्र पोलीस दलाला शरमेनं मान खाली घालणारी घटना लातूरमध्ये घडली आहे.…
Don`t copy text!