Latest Marathi News

महाराष्ट्रात निवडणूक तारखांची घोषणा होणार ? कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार ? आज दुपारी 4 वाजता…

महाराष्ट्रात निवडणूक तारखांची घोषणा होणार आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर…

10 वर्षाची चिमुकली विहिरीवर धुवत होती कपडे, दोघांनी तिला इमारतीत उचलून नेलं ?

लहान चिमुरडी विहिरीवर कपडे धुवत असताना तिचं अपहरण करून तिला एका इमारीतीत नेलं आणि लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना आहे. संबंधित दोघेजण नराधम आपली ओळख कोणाला कळू नये म्हणून तोंड बांधून आले होते. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या…

पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी मुळे पोलीस निरीक्षकांचीही होणार चौकशी

पुणे : ४ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात २ कोटी रुपयांची लाच मागून त्याचा पहिला हप्ता स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी याला रविवारी सापळा…

‘बारामतीच्या डॉन’ला बेड्या, बघा नेमकं प्रकरण काय ?

बारामती एमआयडीसी परिसरात कटफळ येथे लहान अवजारे बनवणाऱ्या उद्योजकाला आपण डॉन असल्याचे सांगत वारंवार धमकावणाऱ्या गुंडांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. या तिघांविरोधात बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.यापैकी एकाला पोलिसांनी…

निवडणुकीची घोषणा येत्या आठवड्यात, पहिल्या टप्प्यात नगरपालिका ?

प्रभाग रचना, इतर मागासवर्गांचे आरक्षण यांसारख्या विविध मुद्द्यांवरून गेली अनेक वर्षे रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, तसेच महापालिकांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील २४६ नगरपालिका…

बाथरुममध्ये स्पाय कॅमेरा,महिलांचे व मुलींचे गुप्तपणे अश्लील चित्रीकरण

रायगड - तळोजा परिसरातील धानसर गावातील रियांश फार्महाऊसमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फार्महाऊसच्या बाथरुममध्ये हिडन स्पाय कॅमेरा बसवून महिलांचे व मुलींचे गुप्तपणे अश्लील चित्रीकरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी…

30 जूनपूर्वीच शेतकऱ्यांची कर्जमाफी, शिष्टमंडळांला शब्द

गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी…

इंजिनिअरकडे बॉम्ब तयार करण्याची माहिती असणारं पुस्तक सापडलं, पुण्यात एटीएसची कारवाई

पुणे : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने अल-कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. जुबेर हंगरगेकर (वय ३५) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, तो कोंढवा परिसरात राहतो. दरम्यान,…

वडिलांना व्हाट्स अँप वर चिट्टी पाठवली आणि स्वतःला संपवलं….बघा नेमकं घडलंय काय

अभ्यासाचा ताण आणि आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या युवतीवरील प्रेमाला विरोध होण्याच्या ताणातून एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. या मुलाने आपल्या ताणाची कबुली देणारी चिठ्ठी लिहून…
Don`t copy text!