Latest Marathi News

…तर मुंबई हातातून गेली म्हणून समजा; राज ठाकरे यांच्या इशाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात…

मुंबई महापालिकेत ठाकरे बंधुंची युती होणार हे जवळपास निश्चित झाल आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यावर महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याची चर्चा आहे. कारण मनसे सोबत न जाण्यावर काँग्रेसचे नेते ठाम आहेत. मात्र, या सगळ्यात उद्धव ठाकरेंची मात्र कोंडी…

‘आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा, घरी लग्न आहे… चार दिवसांनी घेऊन जाऊ’, मुलाचं…

'आईचा मृतदेह घरी आणू नका, माझ्या मुलाचं लग्न आहे. मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा. चार दिवसांनी लग्न झाल्यावर अंतिम संस्कार करू', असं एका पोटच्या मुलाने आपल्याच आईबाबतीत म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून माणुसकीला काळीमा फासणारी आणि हृदय…

नितीशकुमारांनी घेतली १० व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ ; २६ मंत्र्यांमध्ये कोणाचा समावेश ? वाचा

बिहारमध्ये नवीन एनडीए सरकार स्थापन झाले आहे. जनता दल (युनायटेड) चे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर झालेल्या भव्य शपथविधी समारंभात विक्रमी १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल मोहम्मद आरिफ…

भाजपला मोठा धक्का, एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरून परतताच घडामोडींना वेग

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी तर महायुतीमध्ये प्रवेश…

“अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण…”; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट…

सोलापूर  जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. याठिकाणी १७ पैकी १७ जागा भाजपा नेते राजन पाटील यांच्या बिनविरोध झाल्या आहेत. त्यात नगराध्यक्षपदी राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील रिंगणात होत्या.…

पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या आलिशान गाड्या टप्प्याटप्प्याने बंद करा; सुप्रीम कोर्टाची महत्वपूर्ण सूचना

देशातील विविध महानगरांमध्ये वाढते प्रदूषण चिंतेचा विषय बनले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण सूचना केली आहे. देशातील रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचे समर्थन न्यायमूर्ती सुर्य कांत आणि…

बार्शी हादरली ! 14 महिन्याच्या लेकराला विष पाजून आईने घेतला गळफास

राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटना वाढल्या आहे. दररोज वेगवेगळ्या भागात कोणीतरी आत्महत्या केल्याचे उघडकीस येत आहे. अशातच आता सोलापूर जिल्ह्यातीतील बार्शीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाणी प्लॉट परिसरात २५ वर्षीय विवाहितेने आपल्या…

चाकणकरांवर टीका करणं पडलं महागात; रुपाली ठोंबरे-पाटील यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याबाबत रुपाली ठोंबरे पाटील यांनी सातत्याने टीका केली. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने रुपाली ठोंबरे पाटील यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितलं होतं.…

रुपाली चाकणकरांवर टीका करणं रुपाली ठोंबरे पाटलांना महागात पडलं, राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय ?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील रूपाली ठोंबरे पाटील आणि रूपाली चाकणकर दोन महिला नेत्यांमधील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. रूपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा असून…

पुण्यातील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी कायदा काय सांगतो? 21 नाही 42 कोटी भरावे लागणार

पुणे शहरातील तब्बल 40 एकर जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या कंपनीला देण्यात आली होती. बेकायदेशीरपणे, अनियमित व्यवहार करुन केवळ 500 रुपयांच्या स्टँप पेपवर हे खरेदी खत करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात भूकंप…
Don`t copy text!