Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
बापाने 6 वर्षांच्या लेकीचा आवळला गळा,या घटनेने लातूर हादरले
अवघ्या 6 वर्षांच्या मुलीला गळफास लावून वडिलांनीही गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना लातूर शहरात घडलीय. मुलीला गळफास लावल्यानंतर वडिलांनी जीवन संपवल्याच्या या घटनेने लातूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. लातूरच्या मार्केट यार्ड लगत असलेल्या…
पोलिसांनी केला एन्काऊंटर, घरात घुसून दोघा सख्ख्या भावांची केली हत्या, बघा नेमक तिथे काय घडल ?
देशाला हादरवणारी घटना उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी घडली. एका सलून मालकाने तीन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला, यात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी एका…
घरात घुसून दोघा सख्ख्या भावांची केली हत्या, राज्य हादरले..बघा सविस्तर बातमी
उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात घडलेल्या थरारक घटनेनंतर मोठा तणाव निर्माण झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी एका सलून मालकाने तीन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला, यात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर काही…
9 वीत शिकणाऱ्या मुलाचा कोयत्याने खून, पुण्यात गुन्हेगारी बोकाळली
मैत्रीत झालेल्या गैरसमजातून दोन जणांनी एका 15 वर्षाच्या शाळकरी मुलावर कोयत्याने वार करुन खून केला. ही घटना पुण्यातील मणेरवाडी, घेरा सिंहगड परिसरातील आनंदवन सोसायटी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. प्रकाश हरीसिंग राजपूत असे खून…
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना जन्मठेप,’या’ प्रकरणी न्यायालयाचा निर्णय
लखन भैया एन्काऊंटर प्रकरणी प्रदीप शर्मा दोषी आढळले आहेत. लखन भैया एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत प्रदीप शर्मा यांना दणका दिला आहे. हायकोर्टाने निर्दोषत्व रद्द करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तीन आठवड्यांत शर्मा…
इंदापूर मर्डर । पोलिसांनी सांगितला A टू Z घटनाक्रम ! पंढरीला निघाले,वाटेत जेवायला थांबले,दोस्तच…
इंदापूर शहरात जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला. अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये रात्री ही घटना घडली. याच घटनेतील खून करण्यात आलेला अविनाश धनवे हा मोक्कामधील आरोपी…
इंदापूरमधील हॉटेलात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
गेल्या काही महिन्यांमध्ये पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोयता गँगचा धुमाकूळ असो किंवा दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटना असो, यामुळे आता पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनांना आळा बसवण्याचा प्रयत्न पुणे…
आचारसंहिता म्हणजे काय ? आचारसंहितेचे नियम काय सांगतात नक्की वाचा
लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज दुपारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मतदानाच्या तारखा जाहीर झाल्याच्या दिवसापासून या देशात निवडणूक आचारसंहिता लागू होईल.देशात स्वतंत्र निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने बनवलेल्या नियमांचे म्हणजेच आचारसंहितेचे पालन करणे…
बारामती लोकसभेबाबत “सुनेत्रा पवारां”चे सूचक वक्तव्य, बघा सविस्तर बातमी
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या रंजक घडामोडी सुरु आहेत. या मतदारसंघातून मविआच्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार…
हॉटेलमध्ये घुसली भरधाव कार,अंगावर काटा आणणारा व्हिडीओ..नक्की बघा
लातूर जिल्ह्यतल्या औसा येथे हायवे क्रमांक ३६१ वर सीएनजी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एका हॉटेलात भरधाव वेगाने आलेली कार अचानक घुसली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रस्त्यालागत असणाऱ्या हॉटेलमधे काम…