Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

भांडण झाल्याने मामाच्या घरी निघाली, रिक्षामध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन

भावासोबत हॉस्टेलला न राहण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणामुळे मामाकडे निघालेल्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत रिक्षामध्ये अश्लील वर्तन करुन विनयभंग केला.तसेच याबाबत घरच्यांना सांगितले तर पळवून नेण्याची धमकी दिली. याप्रकरणी लोणीकंद…

मगरपट्टा भागात दरोड्याच्या तयारीत असलेल्या 8 जणांवर FIR

हडपसर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पकडले तर उर्वरित सहा जण पळून गेले. या प्रकरणी एकूण 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवारी (दि.30 जून) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मगरपट्टा चौकातील लोहीयानगर…

बारामती गोळीबार प्रकरण: जखमी झालेले रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू

बारामती तालुक्यातील निंबुत येथे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी 27 जून रोजी रात्री गोळीबार झाला होता. यामध्ये फलटण येथील रणजीत एकनाथ निंबाळकर (रा. तावडी, ता. फलटण, जि. सातारा) हे जखमी झाले होते.…

व्हिडीओ शेअर करत आव्हाडांचा सवाल ; याला निबंध लिहायची शिक्षा का नाही ?

पुण्याच्या पोर्शे अपघातप्रकरणातील अल्पवयीन आरोप वेदांत अग्रवाल याला बालहक्क न्याय मंडळा जामीन मंजूर करताना अपघातावर निबंध लिहायला सांगितले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार डॉ. जितेंद्र…

9 महिन्यांच्या बाळाला विष देऊन आईनेही आयुष्य संपवलं ; धक्कादायक घटना !

आपल्या अवघ्या 9 महिन्यांच्या बाळाला एका महिलेने विष दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर त्या महिलेने गळफास लावून घेत स्वत:चं आयुष्यही संपवलं. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव या गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.पल्लवी…

नागरिकांमुळे ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकण्याचा चोराचा प्रयत्न फसला

सोमाटणे फाटा येथील एका ज्वेलर्सच्या दुकानात पाच जणांच्या टोळक्याने हातात धारदार शस्त्र घेऊन दरोडा टाकला. मात्र, दुकानातील कामगार आणि ग्राहकांनी आरडाओरडा केल्यामुळे चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला . हा प्रकार सोमटणे फाटा येथील पवीत्रा सोनी…

पुण्यात पुन्हा एकदा 14 वर्षांच्या मुलाकडून अपघात

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोर्शे कार अपघातानंतर आता आणखी एका अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याचे समोर आले आहे. एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा वेगाने टँकर चालवत होता, या टँकरने अनेकांना उडवले आहे.या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत.…

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी फडणवीसांकडून विधानसभेत महत्त्वाची माहिती, पोलिसांच्या चुकाही सांगितल्या

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली? पोलिसांकडून काय चुका झाल्या?ते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. “अल्पवयीन…

वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

माती वाहून नेणाऱ्या वाहनावर कारवाई न करता वाहतूक चालू ठेवण्यासाठी पाच हजार रुपये लाच स्वीकारताना बावधन वाहतूक विभागातील पोलीस कर्मचाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून अटक केली.ही कारवाई गुरुवारी (दि.27) बावधन वाहतुक पोलीस…

सरकारी कार्यालयात महिलेला अश्लील शिवीगाळ, गुन्हा दाखल

शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.27) दुपारी तीनच्या सुमारास अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय,…
Don`t copy text!