Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
सख्ख्या भावा बहिणीला टिप्परने चिरडले,संतप्त जमावाकडून टिप्परची जाळपोळ, हृदयद्रावक घटना
नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बिडगाव परिसरात एक ह्रदयद्रावक घटना घडलीआहे. कचरा उचलणाऱ्या भरधाव टिप्परने बहिण-भावाला चिरडत नेले आहे. या घटनेमध्ये सख्या बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. या खळबळजनक घटनेनंतर बिडगाव परिसरात…
पदर पकडला, उचलून घेतलं, किस केलं शिक्षिकेसोबत विद्यार्थ्याचं रोमँटिक फोटोशूट,प्रकरण जरा वेगळच ?
सोशल मीडियावर अनेक फोटो आणि दररोज व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही चर्चेचा विषय ठरतात. तर काहींवरून वादाला तोंड फुटतं. असेच काही फोटो सध्या व्हायरल होत असून, सोशल मीडियावरून या फोटोंबाबत संताप व्यक्त होत आहे. एक शिक्षिका आणि एका…
गर्दी बघत होती..कोयत्याचे वार, “ती” एकटी लढत होती, बघा बातमी सविस्तर
पोलिस ठाण्यातील ड्युटी संपवून महिला पोलिस हवालदार सीमा वळवी घरी जात होती. त्यांनी कोणताही विचार न करता रस्त्यावर उतरून आपले काम सुरु केले. पोलीस येईपर्यंत गुंडाला पकडून ठेवले. वडगाव शेरी येथील दिगंबर नगरात रस्त्यावर रात्री अकरा वाजता…
पोलिसांसमोरच कोयत्याने मारामारी, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल…बघा अंगावर काटे आणणारा व्हिडीओ
पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी घटनांमुळे चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कधी गाड्यांची तोडफोड करण्यासाठी, कधी दोन गटातील राड्यासाठी तर कधी एकतर्फी प्रेमासाठी कोयता उगारला जातोय. पुण्यातील कोयता गँगचा पुन्हा धुडगूस घालणारा व्हिडीओ सध्या…
पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे,भररस्त्यात पोलिसांसमोर कोयत्याने मारामारी
कोयता गँग एखाद्या कादंबरीतील कथानकाप्रमाणे दहशद माजवत आहे. लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी आधी रात्रीच्या वेळी गाड्यांवर कोयत्याने वार करून पोलिसांना आव्हान दिले. आता त्या पूढे जात थेट पोलिसांसमोरच कोयता गँगचे सर्रासपणे भररस्त्यात…
….तरीही १६ वर्षांच्या मुलीला घेऊन ठोकली धूम…बघा नेमकं प्रकरण काय….?
अगोदर दोन लग्न झालेल्या ४० वर्षांच्या व्यक्तीने शेजाऱ्याच्याच १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून धूम ठोकली. ही घटना परळी तालुक्यात घडली आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल होऊनही तीन महिन्यांपासून सिरसाळा पोलिसांनी मुलगी व आरोपीचा…
मंतरवाडी चौकात डंपरने चिमुकल्याला चिरडले…संतप्त जमावाने डंपर पेटवला,बघा व्हिडिओ
पुणे प्रतिनिधी - मंतरवाडी कात्रज बायपास रस्त्यावर भरधाव वेगाने येणा-या डंपरने अॅक्टीव्हा गाडीला धडक दिली त्यावर असणारा लहान मुलगा कु.शौर्य सागर आव्हाळे वय वर्षे 8 रस्त्यावर पडला व या मुलाच्या आईसमोरच मुलाला डंपरने चिरडले व मुलगा जागीच ठार…
बिल्डरच्या खोट्या सह्या करुन बनवले बनावट दस्तऐवज, फ्लॅटधारकाची 38 लाखांची फसवणूक
फ्लॅट बुकींग करण्यासाठी 38 लाख रुपये घेऊन बांधकाम व्यावसायिकाच्या खोट्या सह्या करुन बनावट दस्तऐवज तयार करुन पैशांचा अपहार केला. याप्रकरणी हडपसर येथील नमो डेव्हलपर्सच्या सेल्स मॅनेजरवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सप्टेंबर ते नोव्हेंबर…
एका पाठोपाठ एक… दहा सिलेंडरचे स्फोट ! पुण्यातील विमाननगरमध्ये मोठी खळबळ
विमाननगर सिंबोयसेस कॉलेजजवळ,रोहन मिथिला इमारतीलगत सिलेंडरचे स्फोट झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या स्फोटामुळे मजुरांच्या वसाहतीमध्ये आग लागली. बुधवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. तात्पुरत्या बांधण्यात आलेल्या घरामध्ये…
घरासमोरच कपडे काढून महिलेचा विनयभंग,कोंढवा परिसरतील प्रकार…पुण्यात नेमकं चाललंय काय ?
अंगावरील सर्व कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करुन विनयभंग केल्याची संतापजनक घटना कोंढवा परिसरात घडली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.26) सायंकाळी पाच ते सव्वापाच आणि यापूर्वी वेळोवेळी एनआयबीएम रोडवरील एका बिल्डिंगच्या समोरील…