Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

मैत्रिणीचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करुन धमकी, तरुणावर FIR

मैत्रिणीचे खासगीतील फोटो अश्लील कॅप्शन लाईन लिहून तिच्या आई-वडील व मित्रांना पाठवून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका तरुणावर हडपसर पोलिसांनी विनयभंग,आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार 29 मे सायंकाळी…

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; 10 लाख रुपये घेऊन फसवणूक

लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून दहा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका व्यक्तीवर बलात्कार व फसवुणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मागील 14 वर्षापासून…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला . याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार 1 मार्च 2024 ते 31 मे 2024 या कालावधीत पुणे शहर आणि…

पुणे अपघातप्रकरणी मोठी अपडेट ; पहिल्यांदाच अख्खं खानदान पोलिसांच्या ताब्यात, आईसमोरच मुलाची चौकशी…

पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. या प्रकरणात आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता संपूर्ण अग्रवाल कुटुंबच तुरुंगात गेल्यासारखी परिस्थिती झाली आहे.आधी नातू, नंतर…

शिरूरमध्येही पोर्श पॅटर्न, पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातात चारचाकी

पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्श कारची धडक बसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. दोन आठवड्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने कार चालवत दोघांना उडवलं. पुण्यातील हे प्रकरण सध्या तापलेलं असतानाच शिरुर तालुक्यातही पोर्श…

गाडीने कट मारल्यानंतर माफी मागण्यास सांगितली म्हणून केला कोयत्याने वार

पायी जाणाऱ्या पत्नीला गाडीने कट मारल्यानंतर गाडी चालकाला पतीने माफी मागण्यास सांगितले, या रागातून गाडी चालकाने पतीवर कोयत्याने वार केले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.29)तुकारामनगर येथे घडली आहे,याप्रकरणी अमित बाळासाहेब पिसाळ (वय 34…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण: “ते” रक्त अल्पवयीन ‘बाळा’च्या आईचे नाहीच

कल्याणीनगर अपघात प्रकरणात बाळाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी अन्य दुसऱ्या कुणाचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणात मुलाच्या आईनेच ते रक्त दिल्याची चर्चा रंगली असताना रक्ताच्या नमुन्यांचा प्राप्त झालेला अहवाल व ते…

आमदार सुनील टिंगरेंनी विशाल अग्रवालचा 46 वा कॉल उचलला ; पहा सविस्तर बातमी

कल्याणीनगर परिसरात पुण्यातील एका धनिकपुत्राने पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. राज्यभरात या घटनेची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान पोलिसांच्या हाताला दररोज नवीन माहिती लागत आहे.यामध्ये आता आणखी एका…

मोठी बातमी! फसवणूक प्रकरणात मनोज जरांगे पाटील पुणे कोर्टात हजर ; नेमकं काय आहे प्रकरण?

मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुण्याच्या शिवाजी नगर कोर्टात हजर झाले आहेत. 2013 च्या एका फसवणुकीच्या गुन्ह्याच्या प्रकरणात जरांगे पाटील हे आज शिवाजी नगर कोर्टात हजर झाले आहेत.न्यायालयाने त्यांना २०१३ साली…

धक्कादायक घटना ; कोंढवा परिसरामध्ये मुलाकडून वृद्ध आईचा खून

संगणक अभियंता मुलाने वृद्ध आईचा खून केल्याची धक्कादायक घटना कोंढव्यातील एका सोसायटीत घडली आहे. आईचा खून केल्यानंतर आरोपी मुलगा पसार झाला असून कोंढवा पोलीस त्याचा शोध घेत आहे.लता आल्फ्रेड बेंझमिन (वय 73, रा. कुबेरा गार्डन सोसायटी, एनआयबीएम…
Don`t copy text!