Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
आपल्याबद्दल पोलिसांना काहीतरी सांगितल्याचा संशय; सराईत गुंडाने तरुणाला केली लाकडी दांडक्याने मारहाण;…
पोलिसांना आपल्याबद्दल काहीतरी सांगितले, या संशयावरुन सराईत गुंडाने तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत राहुल पोपट लंगर (वय ३३) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…
बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली ; सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान…
बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत बिश्नोऊ गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख पोस्टमध्ये करण्यात आला आहे.…
मोठी बातमी ! अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांचा गोळीबारात मृत्यू ; दोघांना अटक, घटनेने परिसरात…
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांच्यावर काहीवेळापूर्वी गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारा नंतर त्यांना तातडीने उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र…
५ हजारांची लाच घेताना पोलीस हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात ; अपघाताचे प्रकरण आपआपसात मिटवून…
अपघाताचे प्रकरण आपआपसात मिटवून देण्यासाठी व कायदेशीर कारवाई न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेणारा पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कचाट्यात सापडला आहे. हवालदार ज्ञानदेव तुकाराम बगाडे (वय-४४) असे अटक केलेल्याचे नाव…
धक्कादायक ! गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन जाण्यासाठी मित्रांनी केलं असं काही कि… मित्रांनाच झाली…
सोशल मीडियावर रोज धक्कादायक घटना व्हायरल होत असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील नोएडामधून समोर आली आहे, ज्यामध्ये तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन जाण्यासाठी कार चोरली . ही घटना ग्रेटर नोएडातील…
भाजपा नेत्या नवनीत राणा यांना पत्राद्वारे सामूहिक अत्याचाराची धमकी ; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु,…
भाजपमधून लोकसभा निवडणूक लढवलेल्या माजी खासदार आणि भाजपा नेत्या नवनीत राणा यांना पत्राद्वारे सामूहिक अत्याचाराची धमकी देण्यात आली आहे. हैदराबादहून हे धमकीचे पत्र स्पीड पोस्टद्वारे त्यांच्या अमरावती येथील घरी आल्याने मोठी खळबळ उडाली…
पुण्यात पुन्हा एकदा मोठी खळबळ ! खोक्यात आढळला एका तरुणाचा मृतदेह ; घटनेने पोलीसही चक्रावले, हडपसर…
पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुठ्ठयाच्या एका खोक्यात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. खोक्यात कोंबलेला मृतदेह पाहून पोलिस देखील चक्रावून गेले आहेत.
या खून झालेल्या तरुणाची ओळख अध्याप…
बोपदेव घाट गँग रेप प्रकरण महत्त्वाची अपडेट समोर ; एका आरोपीला पुण्यातून अटक, इतर दोघांचा शोध सुरू
बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमध्ये पुणे पोलिसांना मोठा लीड मिळाला आहे. घटनास्थळ आणि आसपासच्या काही काही किलोमीटर परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू होता. त्यातील एकाला पुण्यातून…
सिक्युरिटी केबीनमध्ये साफसफाईची बॅग ठेवण्यावरुन वाद ;सुरक्षा रक्षकाने लोखंडी रॉडने केला तरुणावर…
चारचाकी गाड्यांची साफसफाई करण्यासाठी लागणार्या साहित्याच्या बॅग सिक्युरिटी केबीनमध्ये ठेवण्यावरुन व पिण्याचे बाटलीतील पाणी पिण्यावरुन झालेल्या वादात सुरक्षा रक्षकाने लोखंडी रॉडने मारहाण करुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
याबाबत…
धक्कादायक ! हडपसरमधील आलिशान सोसायटीमध्ये बेकायदेशीरपणे गांजाची लागवड; एकाला अटक
हडपसरमधील काळेपडळ येथील निर्मल टाऊनशिप या आलिशान सोसायटीमध्ये गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर पोलिसांनी सुरक्षारक्षक पप्पू चुनकौना निशाद (वय २३) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस…