Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
दांडिया खेळण्यावरून वाद ! वाद सोडविण्यास गेलेल्या तरुणावर वार करुन केला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न;…
दांडिया खेळण्याच्या वादात भांडणे सोडविण्यास गेलेल्यावर टोळक्याने धारदार हत्याराने वार करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी आठ जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
ईश्वर दांडेली (वय ४२),…
पुणे पुन्हा एकदा हादरले ! ३२ वर्षाच्या महिलेचे अपहरण करुन कर्जतच्या जंगलात अत्याचाराचा प्रयत्न,…
पुण्यातील महिलेचे अपहरण करुन तिला कर्जतमध्ये डांबून ठेवले. त्यानंतर तिला कर्जतच्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी ३२ वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.…
मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करून शिवीगाळ ; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा…
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करून शिवीगाळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर जिंतूर पोलिस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
टोळक्याचा महिला शिक्षकेच्या घरात शिरुन राडा ! आम्ही इथले भाई आहे, असे म्हणत केली दहशत; ५ जणांवर…
स्वत: ला भाई म्हणविणार्या टोळक्याने एका महिला शिक्षकीच्या घरात शिरुन सर्व सामानाची नासधुस करुन नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी खडकीतील गोपी चाळ येथे राहणार्या एका ४२ वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…
सरेंडर व्हा, नाही तर एन्काउंटर करू ! बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील आरोपींना पुणे पोलिसांचा इशारा
पुण्यातील बोपदेव घाट येथे गेल्या गुरुवारी रात्री ११ वाजता मित्रा सोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेला आज पाच दिवस झाले तरी पोलिसांना आरोपीचा सुगावा लागलेला नाही. पोलिसांची विविध पथके…
लाडकी बहीण योजनेसाठी बँकेत राडा ! बँक खात्याची कागदपत्रे पडताळणीवरुन बँक व्यवस्थापकाला मारहाण,…
पुण्यातील हडपसर परिसरात लाडकी बहीण योजनेतील बँक खात्याची कागदपत्रे पडताळणीवरुन बँक व्यवस्थापकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना हडपसर परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या फुरसुंगी शाखेत घडली आहे. गोंधळ घालणाऱ्या तिघांना हडपसर…
नागपूरमध्ये मध्यरात्री थरार ! रेल्वे स्थानकावर प्रवाशांवर गोळीबार ; दोघांचा मृत्यू तर अनेक जखमी,…
एका मनोरुग्णानं नागपूर रेल्वे स्थानकावर अनेक प्रवाशांवर केलेल्या हल्ल्यामुळे दोघांचा जागीचं मृत्यू झाला आहे. तर दोन प्रावसी गंभीर जखमी झाले आहेत. एक प्रवासी गंभीर असून त्यांच्यावर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय…
शाळेतही मुली असुरक्षित ! शिक्षकानेच केला पाच विद्यार्थिनीचा विनयभंग ; मुली रडत रडत घरी गेल्याने घटना…
बदलापूर शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचारी असणाऱ्या अक्षय शिंदे याने अत्याचार केला होता. त्या प्रकरणानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आले. त्या प्रकरणाची धग अजूनही कायम…
तरुणाचा ३ हजार रुपये हप्ता देण्यास नकार ; संतापलेल्या गुंडाने तरुणाचा टेम्पो पेटवला, गुंडाला अटक
धंदा करायचा असेल तर मला दरमहा ३ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देऊन हप्ता देण्यास नकार दिल्याने गुंडाने टेम्पोला आग लावून दिली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी या गुंडाला अटक केली आहे.
अक्षय बळीराम खळगे (वय २९) असे या गुंडाचे…
धक्कादायक ! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यात मृत्यू ; राहत्या घरात स्वतःचाच गळा चिरून…
प्रभात रोड येथे राहणाऱ्या क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा मृत्यु झाला आहे. राहत्या घरात त्या जखमी अवस्थेत आढळून आल्या. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
माला अशोक अंकोला (वय ७७) असे त्यांचे नाव आहे.…