Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
धक्कादायक ! जुन्या वादातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून केले गंभीर जखमी, हडपसरमधील घटना
गेल्या ऑक्टोबर महिन्यात शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन दोघांनी एका तरुणाला मारहाण करुन डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले.याबाबत गौरव संतोष आडसुळ (वय २०) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी माणिक ऊर्फ बबल्या…
बंगळुरूमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती; फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर,…
बंगळुरूमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडासारखी घटना घडली. या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. २९ वर्षीय महालक्ष्मी नावाच्या महिलेची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले आणि ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले. हे…
कात्रजमधील धक्कादायक घटना !! तडीपार गुंडाचा तरुणीच्या घरात शिरुन राडा, गुंडाला कोयत्यासह अटक
खून तसेच विविध गुन्ह्यांमुळे तडीपार करण्यात आलेल्या गुंडाने तडीपारीचा भंग करुन कात्रजमधील एका घरात शिरुन मुलीला धमकी दिली. ''तू माझी झाली नाहीस तर मी तुझ्या घरातील कोणालाच सोडणार नाही व स्वत:चा देखील जीव देईन, '' अशी धमकी तो देत…
लग्नाच्या नावाखाली दहावी नापास तरुणाचा ५० हून अधिक महिलांना गंडा ; घटस्फोटित, विधवा महिलांना करायचा…
एका दहावी नापास व्यक्तीने तब्बल ५० हून अधिक महिलांना गंडा घातला आहे. "मी सरकारी खात्यात काम करतो. चांगला पगार आहे, पण मी एकटा आहे. पत्नीचा मृत्यू झाला आहे. कुटुंबात एकुलती एक लहान मुलगी असून तिच्या आधाराने मी माझे जीवन जगत आहे" असं…
पुणे हादरले!! मध्यरात्री अज्ञात इसमांनी दरवाजा वाजविला, दरवाजा उघडताच बुरखा घातलेल्या व्यक्ती आत…
पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला धक्का देणारी मोठी घटना घडली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात सामान्य लोक सुरक्षित नाही, अशी भावना निर्माण झाली आहे पुण्यातील कर्वेनगरसारख्या उच्चभ्रू वस्तीत शुक्रवारी मध्यरात्री हत्या…
मित्रानेच केला मित्राचा खून ; सोलापूरहून दोघांना अटक, खूनामागचे खरे कारण आले समोर
दारुच्या व्यसनाविषयी आई, पत्नीला सांगत असल्याने घरात वाद होत. त्याच्या रागातून तरुणावर वार करुन त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. हडपसर पोलिसांनी सोलापूरहून दोघांना ताब्यात घेऊन १२ तासाच्या आत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.…
धक्कादायक ! दोनशे रुपयांची मागणी केल्याने रिक्षाचालकावर लोखंडी रॉडने हल्ला
रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी दोनशे रुपये मागितल्याच्या रागातून विष्णू बुद्धिवंत (३०) या रिक्षाचालकावर त्याचाच मित्र जयेश पाटील (३४) याने एका लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण केली. पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी…
विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरवर उभा राहून तरुणाचा अश्लिल हावभाव; जाब विचारताच टोळक्याची तरुणाला बेदम…
एरंडवणे येथील अखिल गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरवर उभा राहून अश्लिल हावभाव करणार्याला जाब विचारल्याच्या रागातून टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी शिवम प्रसाद मारणे (वय २४) यांनी विश्रामबाग…
रिलेशन ठेवण्यासाठी तरुणाचा तरुणीला दबाव ; घरच्यांना फोटो पाठवण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार
माझ्याशी रिलेशन ठेवले नाहीस तर तुझे व रोहनचे फोटो घरच्यांना पाठविल, अशी धमकी देऊन एकाने तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार…
धक्कादायक घटना ! तीन चिमुकल्यांना कासव दाखवतो म्हणून तरुणाने विहिरीजवळ नेलं अन्…
नाशिकमधील सिन्नर तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलांना विहिरीत कासव असल्याचं सांगत तीन लहान चिमुकल्यांना ढकलून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. सिन्नर तालुक्यात वडगाव पिंगळे येथे घटना घडली आहे.
पोलिसांनी…