Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

धक्कादायक ! प्लॉट घेण्यासाठी दिलेले पैसे परत न केल्याने भावांमध्ये वाद ; रागात मोठ्या भावानेच केला…

भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. प्लॉट घेण्यासाठी दिलेले पैसे परत न केल्याने झालेल्या वादामुळे मोठ्या भावाने आपल्या सख्ख्या भावाच्या डोक्यात बॅटने जोरदार वार केला. यात लहान भावाचा जागीच मृत्यू…

१.४ लाखांना घेतली ओला इलेक्ट्रिक स्कूटर ; काही दिवसातच स्कूटरमध्ये बिघाड, वैतागलेल्या ग्राहकाने…

खरेदी केलेल्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने वैतागलेल्या ग्राहकाने ओला शोरुमलाच आग लावली. कर्नाटकातील कलबुर्गी शहरात ही घटना घडली आहे. आगीत शोरुममधील गाड्यांसह सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. या प्रकरणी…

बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक ; ५० हजार २००रुपयांचा ऐवज जप्त

बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. १०) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी येथे करण्यात आली. नितीन भारत शिंदे (वय २४, रा. मेदनकरवाडी, ता.…

२ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप ! किरकोळ वादातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह ठेवला रिक्षात, प्रियकर…

पिंपरी-चिंचवड -  पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा गळा आवळून मृतदेह तरुणीच्या आईच्या घरासमोर रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रात्री…

कर्जत तिहेरी हत्याकांड ! घर नावावर होण्यासाठी भावानेच संपवले कुटुंब, २४ तासात हत्येचा उलगडा

 नेरळ येथील तिहेरी हत्याकांडाचा उलगडा रायगड पोलिसांनी २४ तासांत केला असून, या हत्याकांडामागे मृताचा भाऊच मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. नेरळमधील चिकन पाडा येथे मदन पाटील, त्यांची अनीषा उर्फ माधुरी पाटील पत्नी व मुलगा यांची ८…

धक्कादायक घटना ! महावितरणच्या टॉवरवर थेट ५० फूट उंच चढून २५ वर्षीय तरुणाने घेतला गळफास

एक २५ वर्षीय परप्रांतीय तरुणाने महावितरणच्या टॉवरवर थेट ५० फूट उंच चढून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील विवरे येथील खिर्डी रोडवरील विवरे शेत शिवारात उघडकीस आलीय. ब्रिजेश कुमार काटकु बायगा (वय…

धक्कादायक ! रस्त्यात पडलेल्या पेवर ब्लॉकने तरुणाला मारहाण करुन निर्घुण खून

रस्त्यात पडलेल्या पेवर ब्लॉकने मारहाण करुन एका तरुणाचा निर्घुण खून करण्यात आला.अली अन्सारी (वय ३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक श्र्वेता रंजित घोरपडे (वय ३४) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

गणपती दर्शनासाठी पुढे घेऊन जात नव्हता ; रागाच्या भरात दोघांनी केला एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे - मंडई येथे सोडायला सांगितले असताना गणेशोत्सव मंडळांची आरास पाहण्यासाठी गर्दी झाल्याने पुढे घेऊन जात येत नव्हते. या कारणावरुन दोघांनी एकाच्या पाठीत वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक…

चेष्टा मस्करी एकाच्या जीवावर बेतली ! २२ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार ; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

पुणे - चेष्टा मस्करीतून झालेल्या वादात एका तरुणावर रविवारी (दि.८) कोयत्याने वार करण्यात आले होते. गंभीर जखमी झाल्याने संबंधीत तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयदीप ज्ञानेश्वर…

मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तरुणाने घेतला टोकाचा निर्णय…

वसमत तालुक्यातील तेलगाव येथे मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तसेच नापीकीमुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असलेल्या तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात सोमवारी ता. ९ अकस्मात…
Don`t copy text!