Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

बदलापूर पुन्हा हादरलं ! बापाचं निर्घृण कृत्य ; बापलेकाचं भांडण लोकांच्या जीवावर बेतलं, व्हिडिओ…

मुंबई - चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे आंदोलन पेटलेलं असताना दुसरीकडे बदलापुरातूनच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अंबरनाथ येथील कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील चिखलोली भागात मंगळवारी संध्याकाळी कौटुंबिक…

बदलापूर अत्याचार प्रकरण ; “रेल्वेची वाहतूक सुरळीत करणं महत्त्वाचं”; पोलिसांची…

(मुंबई) - बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडीक आल्यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत शाळा आणि बदलापूर स्थानकात…

१५ ऑगस्टच्या दिवशी शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न ;तरुणावर गुन्हा दाखल

(पुणे) - शहरातील भवानी पेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. १५ ऑगस्टच्या दिवशीच हा प्रकार घडला आहे. पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे तर आरोपी…

खुल्या कारागृहातून कैदीने काढला पळ ! वारजे माळवाडीतील खून प्रकरणात झाली होती शिक्षा

(पुणे) - येरवडा येथील खुल्या कारागृहात असलेला जन्मठेपेचा कैदी रक्षकांची नजर चुकवून पळून गेला. राजू पंढरीनाथ दुसाने  (वय ४३) असे या कैद्याचे नाव आहे. राजू दुसाने याला वारजे माळवाडी येथील खून प्रकरणात २०२५ मध्ये अटक…

मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानांवर ईडीचे छापे ; पुणे जिल्ह्यात एकच खळबळ

(पुणे) - जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या महंमदवाडी (पुणे), शिक्रापूर बुरुंजवाडी येथील निवासस्थानांवर ईडीने छापेमारी केली आहे. मंगळवारी (दि.२०) सकाळी ७ वाजता 'ईडी' च्या अधिकाऱ्यांनी एकाचवेळी या…

बदलापूर अत्याचारप्रकरण ! बदलापूरमध्ये बंदची हाक, संतप्त नागरिक रस्त्यावर

(मुंबई)  - बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुली लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी ही घटना…

विश्रांतवाडी ड्रग प्रकरण ; मुख्य सप्लायर आरोपीला गुजरात येथून ठोकल्या बेड्या

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - विश्रांतवाडी परिसरात पोलीसांनी एक कोटी रुपयांचे एमडी ड्रग जप्त केले होते. याप्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली होती. या आरोपींच्या चौकशीत नंतर ड्रग विक्री करणार्‍या एकाला गुजरात येथून अटक करण्यात आली आहे.…

आत्महत्या करणे सुद्धा गुन्हाच ! अटल सेतूवरील घटनेनंतर देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर एका आत्महत्येचा थरार अटल सेतूवरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कॅब चालक आणि अटल सेतूवरील वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे…

दुर्दैवी घटना ! रक्षाबंधनाआधीच बहिणीला व्हिडीओ कॉल करून भावाने संपवले जीवन..

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - अवघ्या काही तासांवर रक्षाबंधन सण आला असतानाच भावाने रेल्वे पुलावरून उडी मारून रेल्वेखाली आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी येथे घडली आहे. विशेष म्हणजे या तरूणाने आत्महत्येपूर्वी घटनास्थळावरून…

धक्कादायक ! आईने विकली बकरी, संतापलेल्या मुलाने स्वत:च्याच आईसोबत केलं असं काही कि…

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बकरी विकण्यावरून झालेल्या भांडणानंतर मुलाने स्वतःच्या आईला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बचरा गावात झाली. बकरे…
Don`t copy text!