Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

धक्कादायक ! घर जावई होत नसल्याने जावयाला विजेचा शॉक देऊन मारलं ; तिघांना अटक

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यात अत्यंत धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वेंगुर्ल्यात ‘घर जावई’ होत नसल्याने तरुणाचा खून करण्यात आला आहे. नवरा सासूरवाडीला राहायला येत नाही, याचा राग धरून त्याला बोलावून घेत…

पुन्हा एकदा मुंबई हादरली ; वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर हिट अँड रन, एकाचा मृत्यू

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर झोपलेल्या दोन जणांना एका कारने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात रिक्षा चालक असलेल्या गणेश यादव यांचा मृत्यू झाला आहे. तर, त्याचा मित्री बबलु श्रीवास्तव हा जखमी झाला आहे.…

नवऱ्याने दुसरं लग्न केलं, संसार चालवण्यासाठी आणि मुलांसाठी अखेर ती चोर बनली..

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने अखेर त्या आईने चोरीचा मार्ग निवडला आणि लोकलमध्ये लोकांच्या चेन, मंगळसूत्र हिसकावू लागली. मात्र तिचा हा गुन्हा फार काळ पचला नाही. सीसीटीव्हीच्या आधारे कल्याण रेल्वे पोलिसांनी…

भयानक घटना ; अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या, प्रायवेट पार्टवर ५० वेळा चाकूने वार

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - एका युवतीची चाकूने भोसकून निदर्यतेने हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह निर्जन स्थळी फेकून देण्यात आला. अल्पवयीन युवतीवर बलात्कार झाल्याची सुद्धा शक्यता आहे. मृतदेह सापडला त्यावेळी अर्धनग्न अवस्थेत…

पोलीस उपायुक्त आर राजा यांनी एकाच दिवशी ८ सराईत गुन्हेगारांना केले पुण्यातून तडीपार..

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - या वर्षी परिमंडळ ५ मधील ५३ गुन्हेगारांना आतापर्यंत तडीपार करण्यात आले आहे. त्यामध्ये हडपसर पोलीस ठाणे १, मुंढवा पोलीस ठाणे  ४, बिबवेवाडी पोलीस ठाणे  २, मार्केटयार्ड पोलीस ठाणे १ अशा ८ गुन्हेगारांचा समावेश…

धक्कादायक ! पोलीस कोठडीतील एका आरोपीचा कोठडीत असताना मृत्यु..

(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) - चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत असताना मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना एका आरोपीचा मृत्यु झाला. सचिन अशोक गायकवाड  (वय ४७) असे मृत्यु पावलेल्या आरोपीचे नाव आहे.…

उरण हत्याकांड ; अखेर यशश्री शिंदेचा मोबाईल पोलिसांना सापडला, हत्येचा उलगडा होणार ?

(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) - उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. यशश्रीचा गायब झालेला मोबाईल अखेर पोलिसांना सापडला आहे. या मोबाईलमधून यशश्रीच्या हत्येचा उलगडा होणार आहे. पोलिसांच्या हाती भक्कम पुरावा…

गर्लफ्रेंडला कॉलेजमधून घरी सोडतो म्हणत, तरुणाने थेट नेलं तिला हॉटेलवरच आणि..

(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) - शहरांत दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढत असून त्यामुळे नागरिकही जीव मुठीत धरून जगताना दिसत आहेत. त्यातच आता नागपाडा येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गर्लफ्रेंडला भुलवून तिच्यावर…

तीन महिन्यांपूर्वी केलं होत लग्न, दोघेही पुण्यात नोकरीला; गावाकडे परतले अन्…

(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) - अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. वैभव आमले (वय-२२) आणि स्नेहा आमले (वय-२०) या दोघांचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. वैभव आमले हे पुण्यात…

घटस्फोटात ज्येष्ठ नागरिकाची मध्यस्थी, नातेवाइकांनी केली फायटरने मारहाण..

(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) - भाचा व त्याची पत्नी यांच्या घटस्फोटाच्या दाव्यात मध्यस्थी करणे एका ज्येष्ठ नागरिकास चांगलेच महागात पडले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना फायटरने मारहाण करुन जखमी केले. याबाबत नांदेडफाटा…
Don`t copy text!