Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
एका महिलेचे २ पती आले समोर ; दोघांचे लागले पोलीस ठाण्यातच भांडण आणि…
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यात गुरुवारी (१ ऑगस्ट) गौरोल पोलीस स्टेशनमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. एका बायकोसाठी दोन नवरे भांडत होते. संबंधित महिला आपली पत्नी असल्याचा दावा दोघेही करत होते.…
पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला ; वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला मारहाण आणि शिवीगाळ
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - सिडकोतील केवल पार्क परिसरात बांधकामावरून दोन गटात सुरु असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला. अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुनील पवार यांच्यावर चाकू हल्ला तसेच…
धक्कादायक ! मुंबईत भर चौकात एका रिक्षा चालकाने दुसऱ्या रिक्षा चालकाची केली निर्घृणपणे हत्या
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - कल्याण आणि डोंबिवली या शहरांमधील गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाही. विशेष म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचा कोणत्याच प्रकारचा धाक वाटत नाही. ते सर्रासपणे मनाला पटेल ते कृत्य करतात. अशीच एक…
मोठी बातमी ! सचिन वाझेचे ‘या’ बड्या नेत्यावर गंभीर आरोप; आरोपांनी खळबळ
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने खळबळ उडवून दिली आहे. मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर धक्कादायक असे आरोप केले आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसात…
सीक्रेट रिलेशनशिपमध्ये राहणं यशश्रीच्या जीवावर बेतलं; यशश्रीच्या हत्येमागचे कारण ऐकून पोलीसही हैराण
(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) - लोकांच्या नजरेपासून लपवून सीक्रेट रिलेशनशिपमध्ये राहणं यशश्रीच्या जीवावर बेतलं. या घटनेतील आरोपी दुसरं कुणी नसून तिचं सीक्रेट लव्ह होतं, ज्याच्यावर ती विश्वास ठेवायची. २० वर्षीय यशश्री शिंदेंची हत्या…
फिरणार्यासाठी दुचाकी गाड्या चोरणाऱ्या चोरट्याना अटक ,११ दुचाकी जप्त!
(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) - फिरणार्यासाठी दुचाकी गाड्या चोरुन त्या विकण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असलेल्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून चोरीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध…
बारमध्ये झालेल्या वादातून तरुणाला चौघांनी मारहाण करुन केले जखमी
(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) - चांदणी बारमध्ये 'मित्राला कशाला मारता' असे विचारल्याने चौघा जणांनी तरुणावर धारदार वस्तूने मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत गौरव बाळासाहेब लोंढे, वय ३८ यांना मंगेशकर हॉस्पिटलमध्ये…
आईचा मृत्यू झाला ; पण १४ वर्षाच्या मुलाला नाही कळलं, दुर्गंधी सुटल्यानंतर घटना उघडकीस
(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) - कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील एका इमारती मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला .धक्कादायक म्हणजे तिच्या १४ वर्षाचा मुलाला आईचा मृत्यू झाला याची कल्पनाच नव्हती. हा मुलगा दोन दिवस आईच्या…
13 वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर वार करुन केला खूनाचा प्रयत्न, हडपसरमधील घटना
पुणे : इंस्टाग्रामवरील ओळखीतून विवाहितेचे एका तरुणावर प्रेम बसले. नातेवाईकांनी समज दिल्यानंतर तिने त्याला नकार दिला. तरीही तो मजनू तिच्या घरी आला.तेव्हा तिने विरोध करताच तिच्यावर चाकूने वार केला. प्रेमात अडथळा होणार्या १३ वर्षाच्या…
२ वर्षीय मुलाचे अपहरण करत घेतला दाताने चावा, त्यानंतर रक्त प्यायला आणि….
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) -दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. अंधश्रद्धा आणि शक्तीशाली होण्याच्या हव्यासापोटी एका १७ वर्षीय तरुणाने दोन वर्षांच्या चिमुरडीची आधी अपहरण केले त्यानंतर त्याचे रक्त पिऊन दगडाने मारहाण करून त्याची…