Latest Marathi News
Browsing Category

लोकसभा

भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा आज असून मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 जागांवर मतदान होत आहे. सकाळपासून सेलिब्रिटी, नेते…

अजितचा स्वभाव मला माहीत आहे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार विरुद्ध पवार संघर्षामुळे यंदाची लोकसभा निवडणूक चांगलीच गाजली. बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना त्यांच्या भावजय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आव्हान दिल्याने पवार…

ठाकरेंचा आता भगव्याशी संबंध राहिला नाही,…त्यांचा संबंध आतां हिरव्याशी ; गोपिचंद पडळकरांची सडकून टीका

धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी, 'ठाकरे यांचा आता भगव्याशी संबंध राहिला नाही.त्यांचा संबंध आतां हिरव्याशी आहे, याचा पश्चाताप उद्धव ठाकरेंना आयुष्यभर नक्कीच होईल,…

मोदींनी धमकी, आमिषं दाखवून विरोधकात पाडली फूट; मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींवर गंभीर आरोप

लोकसभा निडवणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावतील. त्यापूर्वी इंडिया आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपसह महायुतीवर तोफ डागली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींवर निशाणा साधला.इंडिया आघाडीने मुंबईत पत्रकार…

4 जूनला देशातलं ‘जुमला’ पर्व संपेल आणि ‘अच्छे दिन’ची सुरुवात होईल –…

येत्या 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार सत्तेवर येईल आणि देशातलं 'जुमला' पर्व संपेल आणि 'अच्छे दिन'ची सुरुवात होईल असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शनिवारी सकाळी इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.यावेळी…

शरद पवार यांचा मोदीवर इशारा; ‘एवढंच सांगतो हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून बाजूला केल्याशिवाय…

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान येत्या २० मे रोजी पार पडणार आहे. अशातकाल १७मेला मुंबईत सभांचा धडाका झाला. अशात मुंबईत अन् राज्यात पहिल्यांदाच मोदीराज पाहायला मिळाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे प्रथमच एकाच व्यासपीठावर…

अजित पवार गेले कुणीकडे? शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

शिरुरच्या सांगता सभेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमातून गैरहजर आहेत. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्याण, दिंडोरी सभेसह रोड शोमध्येही अजितदादा गैरहजर असल्याने विविध चर्चा सुरू आहेत.त्यात अजित पवारांची…

इव्हेंट सेलिब्रिटी, करमणुकीचे पैसे किती घेतात? विजय वडेट्टीवारांचा राज ठाकरे यांना सवाल

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मतदान पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर आतापर्यंत दोन सभा घेतल्या आहेत.यानंतर आता ते येत्या 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र…

महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचारांचा ठाण्यात धडाका

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्यात आला असून त्यानुसार पुढील तीन दिवस ठाणेलोकसभा मतदारसंघात विविध नेत्यांच्या प्रचार सभा, रॅली ठाण्यात होणार आहे. त्यातही महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची संयुक्त सभा शुक्रवारी होणार…

रवींद्र धंगेकरांवर गुन्हा, BJP ने पैसे वाटल्याचा केला होता आरोप

भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करून सहकारनगर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह ३५ ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात रवींद्र धंगेकर, नितीन कदम, सचिन देडे, अक्षय…
Don`t copy text!