Latest Marathi News
Browsing Category

लोकसभा

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,पाठीवर हात ठेवुनी फक्त लढ म्हणा… हातात घड्याळ बांधताच…

लोकसभेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी मिळणारा संसदरत्न पुरस्कार म्हणजे फसवेगिरीचा प्रकार आहे. या पुरस्कारांचा सरकारशी कोणताही संबंध नसतो. चेन्नईत बसून संसदरत्न पुरस्कार वाटले जातात, असे वक्तव्य शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. आढळराव पाटील…

शिवसेना वाचवायला निघालेले आज हळूच राष्ट्रवादीत घुसले, शिवाजी आढळराव पाटलांवर टीका, एकच वाक्य चर्चेत

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे तीन टर्म खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश केला. आढळराव पाटील हे यंदा शिरूरमधून महायुतीचे अधिकृत…

”मुखातून श्रीराम म्हणतोय,घरात महाभारत चाललंय”अजित पवारांवर घरातीलच व्यक्तींनी केली टीका,…

बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरूद्द पवार लढत होणार आहे. या लढतीत अजित पवारांनी कुटुंबातून एकटे पडल्याची भावना व्यक्त केली होती. तर संपूर्ण कुटुंब शरद पवारांच्या बाजूने उभे असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे मोठे बंधु…

“विजय शिवतारे” पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला “दिलेर खान”…शिवतारे…

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण दहशतवाद पोसला. सर्व यंत्रणांवर त्यांनी कब्जा केलाय. पवाररुपी झुंडशाही आणि हुकूमशाही संपवण्यासाठी मी धर्मयुद्ध स्वीकारले आहे", शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित…

तिकीट मिळाले नाही म्हणून खासदाराने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न ,पहा कुठे घडली हि घटना …

लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. विविध पक्षांनी आपआपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. आपला तिकीट मिळावे म्हणून अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले होते. ज्यांना तिकीट मिळाले आहे ते आनंदाने नाचत आहेत तर ज्यांचे तिकीट कापले…

भान राखून विचारांची लढाई विचाराने लढू, सोलापुरात खुल्या पत्राची चर्चा ! बघा नेमक काय घडलय ?

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वागत केले आहे.…

कंगना रणौतला भाजपकडून लोकसभेची उमेदवारी…बघा सविस्तर बातमी

भारतीय जनता पक्षाला अनुकूल भूमिका घेणारी आणि काँग्रेसवर सातत्याने टीका करणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपने कंगनाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं…

मनसे प्रमुख राज ठाकरे नाशिक मधून लोकसभा लढणार ? बघा सविस्तर बातमी

केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून अद्याप नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरु आहे. नाशिकच्या जागेवर आतापर्यंत अनेक बड्या…

12 तारखेला 12 वाजता फॉर्म भरून 12 वाजवणार…! अजित पवारांच्या अडचणी वाढणार, बघा सविस्तर बातमी

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. महाराष्ट्रात तर या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. या निवडणुकीत महाराष्ट्रातील काही मतदारसंघांची विशेष रुपाने चर्चा होत आहे. यामध्येबरामती या मतदारसंघाचाही…

BREAKING NEWS | उदयनराजेच साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार…!

सातारा लोकसभेसाठी भाजपने अखेर खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. रात्री उशीरा झालेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.…
Don`t copy text!