Latest Marathi News
Browsing Category

लोकसभा

बीडमधून मोठी बातमी ? निकालापूर्वीच शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या अडचणीत वाढ

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी सादर केलेल्या खर्चामध्ये तफावत आढळून आल्यानं महाविकास आघाडीचे बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बजरंग सोनवणे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.त्याचबरोबर…

निलेश लंकेंच्या आरोपावर जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी नगरच्या स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन्सच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला.स्ट्राँगरुममध्ये घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचा…

पक्ष गेला, चिन्हं गेलं पण जिद्द नाही सोडली! वयाच्या 84 व्या वर्षी शरद पवारांचा झंझावात

लोकसभा निवडणूकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या हातातून पक्षाचं चिन्ह गेलं. पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली.पक्षात फूट पडल्यानंतर चिन्ह गेलं, नाव गेले.एवढं सगळं होऊनही शरद पवारांनी जिद्द सोडलेली…

निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?  – शरद पवार

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. आता अखेरचे २ टप्पे उरले आहेत. ४ जूनला निकालात भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही, मोदी पंतप्रधान होणार नाहीत असा दावा विरोधकांकडून केला जातोय.तर एनडीए पूर्ण बहुमताने तिसऱ्यांदा…

अजितदादा गटाने मावळमध्ये माझा ताकदीने प्रचार केला नाही – श्रीरंग बारणेंनी बोलून दाखवलं!

लोकसभा निवडणुकीचे राज्यातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले. आता 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. मात्र, त्यापूर्वीच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.शिंदे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग…

कमळ फुलणार की तुतारी वाजणार ? नगर दक्षिणमध्ये हवा विखेंची की लंकेंची

नगर दक्षिण मतदारसंघात भाजपाने दुसऱ्यांदा खासदार सुजय विखे यांना उमेदवारी दिली होती तर दुसरीकडे महाविकास आघाडीने माजी आमदार निलेश लंके यांना उमेदवारी दिल्याने मोठी चुरस निर्माण झाले आहे.नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एकास एक उमेदवार मैदानात…

जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे…; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्याचे मतदान आज सकाळपासून सुरु झाले आहे. या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांचाही समावेश आहे. मुंबईतील अनेक मतदारसंघात बूथवर इव्हीएम बिघडल्याच्या घटना घडल्या.अनेक बूथवर मतदानाला उशीर होत असल्याचा आरोप होत आहे.…

पुन्हा एकत्र येण्याची गरज पडल्यास अजित पवारांना मदतीचा हात द्याल का? शरद पवार म्हणाले…

बारामती लोकसभा मतदारसंघात झालेल्या आक्रमक प्रचारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट आणखी रुंदावली असल्याची चर्चा आहे. प्रचारादरम्यान शरद पवार गट आणि अजितदादा गटाकडून परस्परांवर जोरदार टीका झाली.त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही गट…

‘उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाने माविआचा प्रयोग फसला’, शरद पवारांचा…

2004 मध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का नाकारलं? याबाबत शरद पवारांनी एका मुलाखतीत नवा गौप्यस्फोट केलाय. अजित पवार अनुभवाने नवे होते आणि छगन भुजबळांना मुख्यमंत्री केल्यास पक्ष फुटला असता.त्यामुळं त्यावेळी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं, असं…

बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात एकूण १३ लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून यामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.ठाण्यात मतदानाला सुरुवात होताच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. शिवसेना…
Don`t copy text!