Latest Marathi News
Browsing Category

विधानसभा

विधानसभा निवडणुकीत मोठा ट्वीस्ट ! मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार ? ‘या’ तीन कारणांनी जरांगेंनी…

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.मात्र २४ तास उलटण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मनोज…

महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण ? राज ठाकरेंनी केले स्पष्ट

वडीलधाऱ्यांनी आमच्यावर कधी गोष्टी लादल्या नाहीत. आम्हाला जे वाटत होतं ते करण्याची मुभा त्यांनी आम्हाला दिली. यामुळे आम्हीही आमच्या पुढच्या पिढीला ही गोष्ट करू नको असं कधी सांगितलं नाही.त्यांना जे करावं वाटत असेल तर त्यांनी ते करावं.…

भाजपच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून अजित पवारांनी दिले नवाब मलिक यांना तिकीट ; नेमके कारण काय ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. तसेच उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी भाजपच्या विरोधाला न जुमानता नवाब मलिक यांना मुंबईतील शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली.…

नवाब मलिक यांच्या उमेदवारीमुळे महायुतीमध्ये वातावरण तापले ; भाजपने नवाब मलिक यांचा प्रचार करणार…

राष्ट्रवादी काँग्रेसने मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक यांना उमेदवारी जाहीर दिली आहे. शेवटची पाच मिनिटे उरलेली असताना नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसक पक्षाकडून मिळालेला एबी फॉर्म निवडणूक अर्जासोबत जमा केला.…

वडगाव शेरीत भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीकांचा यू-टर्न ; उमेदवारी अर्ज भरत असताना फडणवीसांचा फोन आला…

पुणे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली असतानाच, मात्र आता भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक…

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर ; कोणत्या उमेदवारांना मिळाले तिकीट?

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील प्रमुख पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. आता सर्वच पक्षांचे जागावाटप जवळ-जवळ संपल्यात जमा आहे. शेवटच्या टप्प्यातील बाकी असलेल्या…

शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा १२ तासांपासून बेपत्ता; कुटुंबीयांसह पोलीस प्रशासनाकडून शोध सुरू,…

पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा मागील १२ तासांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. श्रीनिवास वनगा यांचे विधानसेभेचे तिकीट नाकारल्याने ते नाराज होते. त्यांनी उमेदवारी न मिळाल्यास जीवाचे बरे वाईट करुन घेईन अशी धमकी…

संगमनेरमधून सुजय विखे पाटलांचा पत्ता कट ; विखे पाटलांना आमदारकीसुद्धा नाही? ‘या’…

भाजपची तिसरी यादी समोर आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. यामध्ये सुजय विखे पाटलांचं नाव नव्हतं. तर विशेष म्हणजे अहमदनगरमधील संगमनेरमधून अमोल खताळ यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मंत्री…

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून सुनील टिंगरे निवडणुकीच्या मैदानात ; रॅलीच्या माध्यमातून जोरदार…

 वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे राष्ट्र्वादी कॉंगेस अजित पवार पक्षाकडून सुनील टिंगरे यांनी रॅलीच्या माध्यमातून सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.धानोरी गाव येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचे…

हडपसर मतदार संघातून चेतन तुपे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; हडपसरमध्ये चेतन तुपे विरुद्ध प्रशांत जगताप

 हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन तुपे यांनी सोमवारी (ता. 28) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर, जेष्ठ नेते सुरेश घुले, एकनाथ…
Don`t copy text!