Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

“माऊली आबा कटके एक संघर्ष करणारे नेतृत्व” – माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

(हवेली प्रतिनिधी - चंद्रकांत दुडे) - आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास घेतलेले, स्वच्छ प्रतिमा असणारे तरुण तडफदार माऊली आबा कटके हे सर्वसामान्यांना त्यांचा हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारे नेतृत्व आहे. या…

लोणी काळभोरनंतर, उरुळी कांचन परिसरात माऊली कटकेंना वाढता पाठिंबा ; कटकेंना मिळणाऱ्या उत्तम…

(हवेली प्रतिनिधी - चंद्रकांत दुडे) - ज्ञानेश्वर कटके महायुतीकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांना शिरूर – हवेली विधानसभा मतदार संघातील गावात उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोणी काळभोरनंतर उरुळी कांचन शहरात  माऊली कटके यांच्या…

मुंबईतील जोगेश्वरीमध्ये मध्यरात्री तणावाचे वातावरण..! ठाकरे-शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये राडा,…

 राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला जात आहे. मुंबईतील जोगेश्वरीमध्ये मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाचे आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने मध्यरात्री तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. जोगेश्वरी पूर्व…

बारामतीत अजित पवारांच्या बॅगेची तपासणीहेलिकॉप्टरमधील बॅगेत आढळल्या ‘या’ वस्तू, बॅगेतील…

 माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बॅगेची सोमवारी आणि मंगळवारी तपासणी झाल्याचा मुद्दा ताजा असतानाच आता उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरचीही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी…

सोलापुरात खळबळ..! ऐन निवडणुकीच्या तोंडावर माकपच्या माजी आमदाराच्या घरावर दगडफेक ;संशयितांना अटक,…

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सूरु असून प्रचाराला जोरदार सुरूवात झाली आहे. प्रत्येक उमेदवार मतदारसंघात प्रचार रॅली काढत आहे, गाव बैठका पार पडत आहे. असे असताना आता विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराच्या घरावर दगडफेक…

माझी बॅग तपासली, पण पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या बॅग तपासल्या होत्या का? –…

शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली. यवतमाळच्या वणी विमानतळावर त्यांची बॅग तपासण्यात आली. ते महाराष्ट्रातील विदर्भाच्या दौऱ्यावर होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय देरकर यांच्या प्रचारासाठी…

बंडखोरांना काँग्रेसचा दणका..! ७ बंडखोर उमेदवारांवर काँग्रेसची कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून केली…

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार असून २० नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.अशातच महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने…

महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांना बहुमताने विजयी करा – खासदार डॉ.अमोल कोल्हे

हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी भव्य बाईक रॅली काढली. पदयात्रेतून घरोघरी जाऊन भेटीगाठीचा धडाका लावलेल्या प्रशांत जगताप यांनी भव्य…

शिवसेनेचे गंगाधर बधे यांची हकालपट्टी, हडपसरची शिवसेना निष्टेने प्रशांत जगताप यांच्या पाठीशी

हडपसर मधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर झाला असून मातोश्रीच्या आदेशाचे पालन करून आघाडीचा धर्म पाळणार, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री कारण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाला असून प्रशांत जगताप यांना हडपसर मधून निवडून आणणार असा विश्वास…

माऊली कटके यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा ; यशवंत,घोडगंगा कारखाना मीच सुरु…

(लोणी काळभोर प्रतिनिधी - चंद्रकात दुंडे ) - शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा लोणी काळभोर येथेआयोजित करण्यात होती, यावेळी अजित पवार…
Don`t copy text!