Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर ; कोणत्या उमेदवारांना मिळाले तिकीट?

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील प्रमुख पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. आता सर्वच पक्षांचे जागावाटप जवळ-जवळ संपल्यात जमा आहे. शेवटच्या टप्प्यातील बाकी असलेल्या…

शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा १२ तासांपासून बेपत्ता; कुटुंबीयांसह पोलीस प्रशासनाकडून शोध सुरू,…

पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा मागील १२ तासांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. श्रीनिवास वनगा यांचे विधानसेभेचे तिकीट नाकारल्याने ते नाराज होते. त्यांनी उमेदवारी न मिळाल्यास जीवाचे बरे वाईट करुन घेईन अशी धमकी…

संगमनेरमधून सुजय विखे पाटलांचा पत्ता कट ; विखे पाटलांना आमदारकीसुद्धा नाही? ‘या’…

भाजपची तिसरी यादी समोर आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. यामध्ये सुजय विखे पाटलांचं नाव नव्हतं. तर विशेष म्हणजे अहमदनगरमधील संगमनेरमधून अमोल खताळ यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मंत्री…

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून सुनील टिंगरे निवडणुकीच्या मैदानात ; रॅलीच्या माध्यमातून जोरदार…

 वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे राष्ट्र्वादी कॉंगेस अजित पवार पक्षाकडून सुनील टिंगरे यांनी रॅलीच्या माध्यमातून सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.धानोरी गाव येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचे…

हडपसर मतदार संघातून चेतन तुपे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; हडपसरमध्ये चेतन तुपे विरुद्ध प्रशांत जगताप

 हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन तुपे यांनी सोमवारी (ता. 28) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर, जेष्ठ नेते सुरेश घुले, एकनाथ…

भाजपाची तिसरी यादी जाहीर ; यादीत २५ उमेदवारांचा समावेश, बोरिवलीतून आमदार सुनील राणे ऐवजी संजय…

भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत २५ उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत भाजपानं १४६ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.आजच्या यादीत विदर्भातील बहुतांश जागांचा समावेश करण्यात…

दौंडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का ; अखेर रमेश थोरात यांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, दौंडमध्ये…

गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्याचा तिढा सुटता सुटत नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट च्या राज्यातील अधिकृत उमेदवारांच्या तीन -तीन याद्या येऊनही दौंड चे अधिकृत उमेदवार कोण हे ठरले नव्हते. त्यामुळे रमेश थोरात यांचे…

हडपसरमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका! शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे महादेव बाबर अपक्ष म्हणून लढणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षांमध्ये हडपसर विधानसभेमध्ये सरळ लढत होत असताना मनसेने येथे आव्हान उभे केले होते. अशातच आता महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे महादेव बाबर यांनी…

“छत्रपती शासन” या नवीन पक्षाची राजकारणात एन्ट्री ! बारामतीतून अजित पवारांना देणार…

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. जवळपास सर्वच महत्त्वाच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे.२९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस…

पुण्यात नाकाबंदीदरम्यान एका टेम्पोत सापडले १३८ कोटी रुपयांचे सोने ; हे सोनं कोणाचे ? कुठून आले ?…

 विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. २० नोव्हेंबरला मतदान असणार आहे. त्यामुळे थोडे दिवस बाकी असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान आज (दि.२५) पुण्यात…
Don`t copy text!