Latest Marathi News
Ganesh J GIF

माढा लोकसभा मतदारसंघ, धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर

माढा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यामधील ४ आणि सातारा जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात थेट लढत आहे.

धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर पोस्टल मतांची मोजणी सुरू गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल पंधरावी लोकसभा २००९-२०१४ शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोळावी लोकसभा २०१४-२०१९ विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सतरावी लोकसभा २०१९- रणजित नाईक-निंबाळकर भाजप

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!