Latest Marathi News
Ganesh J GIF

रुबिना दिलैकने दाखवली जुळ्या मुलींची झलक

टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉसची विजेती स्पर्धक रुबिना दिलैकने महिन्याभरापूर्वी दोन मुलींना जन्म दिला आहे. याबाबत रुबिनाने कुठेही वात्छता केली नव्हती अखेर महिन्या भराने मुलींचा झलक दाखवली आहे. फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

रूबिना आणि अभिनव गेल्या महिन्यात आई-बाबा बनले आहेत. त्यांनी अवघ्या महिन्याभराने आपल्या मुलींची झलक चाहत्यांना दाखवली आहे. शिवाय तिने आपल्या मुलींची नावेही सांगितली आहेत. एका मुलीचे नाव जीवा आणि दुसऱ्या मुलीचे नाव ईधा असे नाव आहे. रुबिना आणि अभिनवने आपल्या मुलींसोबत घरात पूजा करतानाचेही फोटो शेअर केले आहेत. फोटोज शेअर करत रूबिनाने लिहीले, उत्साह आणि आनंदाने सांगू इत्छित आहोत की, आमच्या मुली जीवा आणि ऐधा एका महियाच्या झाल्या आहेत. या खास दिनानदिवशी सर्वांचे आशिर्वाद हलवेत
रूबिना आणि अभिनवला सगळेच शुभेच्छा देत आहेत. पण काही चाहते या दोघांवर कागायलस आहेत. त्यांनी आधी बाळाच्या जन्माबाबत का नाही स,ांगिल्स कोणी सांगतय कधीपासून आम्ही तुमच्या अनाऊन्सनमण्त ची वाट पाहत होतो. तर कोणी लिहीले खूप वेळ लावला, आथा सांगत आहेाचत. तर काहींनी दोघांना पाठिबा दिला. सर्वांना प्रायवसी हवी असते आणि योग्य वेळेवरतच शेअर केले जातात.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!