एकनाथ शिंदेंचा गेम त्यांच्यावर उलटणार? कायदेशीर बाबींमुळे आमदारकी धोक्यात
मुंबई प्रतिनिधी - शिवसेनेकडून 16 बंडखोर आमदारांवर कारवाईची कुऱ्हाड चालवण्यात येत आहे. जर कायदेशीरपणे विचार केला तर खरंच त्या आमदारांचा याचा फटका बसू शकतो का? याबाबत शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी मोठा खुलासा केला आहे.एकनाथ शिंदेंच्या…