पुण्यामध्ये बोगस NA ऑर्डर जोडून सदनिकांच्या बोगस दस्त नोंदणीचा धुमाकूळ, बघा नेमकी बातमी काय..?
पुणे शहर प्रतिनिधी - पुण्यामध्ये तसेच पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. पुण्यामध्ये बोगस NA ऑर्डर जोडून सदनिकांच्या बोगस दस्त नोंदणीचा धुमाकूळ सुरू असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याचं आढळून आलं आहे.…