महाराष्ट्र विधिमंडळात तब्बल २१ आमदाराच्या जागा रिक्त
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सहा आमदारांची मुदत संपल्याने ७८ सदस्यीय विधान परिषदेतील २१ जागा रिक्त झाल्या आहेत. एवढय़ा मोठय़ा संख्येने जागा रिक्त होण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ आहे. यामुळेच सभापतीपदाची निवडणूकही लांबणीवर…