ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे ९४ व्या वर्षी निधन
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- मराठी चित्रपट विश्वात आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुलोचना लाटकर यांचे निधन झाले त्या ९४ वर्षाच्या होत्या. सुलोचना दीदी या नावाने त्या परिचित होत्या. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा शेवट…