सुप्रिया सुळेंबद्दल अब्दुल सत्तार नको ते बरळले
ओैरंगाबाद दि ७(प्रतिनिधी)- कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी "इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही खोके देऊ", असे म्हटले आहे.…