त्यावेळी मागून एक व्यक्ती आला आणि त्याने माझे…
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही इंडस्ट्रीतील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. अनिल कपूरची मुलगी खूप आलिशान आयुष्य जगत आहे. पण सोनम कपूर लैंगिक शोषणाची शिकार झाली आहे. तिनेच याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.…