महाराष्ट्रातील बड्या काँग्रेस नेत्याला प्रकृती ढासळल्याने एअर लिफ्टने दिल्लीला हलवले
चंद्रपूर दि २८(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खासदार बाळू धानोरकर यांना नागपुरातील खासगी रुग्णालयातून एअर ॲम्ब्युलन्सने दिल्लीला नेण्यात आले आहे.…