उपमुख्यमंत्र्याचे पत्नीची प्रजासत्ताक दिनादिवशी चित्रपटात एंट्री
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना आपण आत्तापर्यंत अल्बममध्ये गाणी गाताना पाहिले आहे. पण आता अमृता फडणवीस यांना थेट चित्रपटात संधी मिळाली आहे. आगामी 'भारतीयन्स' या चित्रपटातील देशभक्तीपर…