निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारींना ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबईतील खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा…